Swaraj Mauli Farmer Producer Company

Swaraj Mauli Farmer Producer Company Swaraj Mauli Farmer Producer Company (SMFP) company mainly focus on producing Organic Product in bot

25/06/2022

30/05/2022

           Available in 30kg Bags (Completely Organic ) For More product visit our Website :- www.swarajmauli.comAbhijit...
05/05/2022



Available in 30kg Bags (Completely Organic )
For More product visit our Website :- www.swarajmauli.com

Abhijit Deshmukh Prashant Dagwar Sushant Rithe Gajanan Pawar Pavan Pawar Shubham Dhananjay Deshmukh

03/05/2022

Abhijit DeshmukhSushant RitheGajanan PawarPrashant Dagwar

29/04/2022



श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव श्री शेषराव जी खाडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांचाकडून २८/०४/२०२२ रोजी सेंद्रीय शेती धान्य महोत्सव यांचे उद्घाटन

Visit Our Website www.swarajmauli.com
Sushant Rithe Abhijit Deshmukh Amravati Naturals Gajanan Pawar Prashant Dagwar

स्वराज माऊली फार्मर प्रोड्युसर चे संचालक श्री सुशांत भाऊ रिठे यांचा कृषी विज्ञान केंद्र घातखेड व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थ...
27/04/2022

स्वराज माऊली फार्मर प्रोड्युसर चे संचालक श्री सुशांत भाऊ रिठे यांचा कृषी विज्ञान केंद्र घातखेड व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्यात सत्कार करण्यात आला तसेच त्यामुळे विभागीय सहसंचालक श्री के म मुळे साहेबांशी चर्चा झाली व त्याची फलस्वरूप ते ध्यान महोत्सव तयारी पाहण्यासाठी स्वतः amravati Naturals व स्वराज माऊली FPO, एशियाड चौक अमरावती येथे आले सोबत प्रकल्प संचालक निस्ताने मॅडम व अधिकारी वर्ग होता.

Amravati Naturals Sushant Rithe

अमरावती शहरात प्रथमच स्वराज माऊली शेतकरी उत्पादक कंपनी व अमरावती नॅचरल तर्फे सेंद्रिय शेतीतील उत्पादित शेत मालाचा थेट शे...
26/04/2022

अमरावती शहरात प्रथमच स्वराज माऊली शेतकरी उत्पादक कंपनी व अमरावती नॅचरल तर्फे सेंद्रिय शेतीतील उत्पादित शेत मालाचा थेट शेतकरी ते ग्राहक भव्य धान्य महोत्सव
वैशिष्ट
5000 वर्ष पूर्वी चा खपली गहू,बन्सी गहू,
काळे तांदूळ,ब्राउन तांदूळ,
जात्यावरील तूर डाळ,चना डाळ,मूग डाळ,उडीद डाळ
भाजलेल्या तुरीची डाळ
न उकळता तयार केलेली हळद
8% कुरकुमीन असलेली आरोग्य दायी विषमुक्त वायगाव हळद,

Please Visit: www.swarajmauli.com

अमरावती शहरात प्रथमच स्वराज माऊली शेतकरी उत्पादक कंपनी व अमरावती नॅचरल तर्फे सेंद्रिय शेतीतील उत्पादित शेत मालाचा थेट शे...
26/04/2022

अमरावती शहरात प्रथमच स्वराज माऊली शेतकरी उत्पादक कंपनी व अमरावती नॅचरल तर्फे सेंद्रिय शेतीतील उत्पादित शेत मालाचा थेट शेतकरी ते ग्राहक भव्य धान्य महोत्सव
वैशिष्ट
5000 वर्ष पूर्वी चा खपली गहू,बन्सी गहू,
काळे तांदूळ,ब्राउन तांदूळ,
जात्यावरील तूर डाळ,चना डाळ,मूग डाळ,उडीद डाळ
भाजलेल्या तुरीची डाळ
न उकळता तयार केलेली हळद
8% कुरकुमीन असलेली आरोग्य दायी विषमुक्त वायगाव हळद,

Visit our Website: https://www.swarajmauli.com

Address

Amravati
444604

Telephone

+917499329691

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaraj Mauli Farmer Producer Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share