20/05/2026
"निसर्गाचा समतोल राखणाऱ्या, शेतीला समृद्ध करणाऱ्या आणि मानवी जीवनात गोडवा आणणाऱ्या इवल्याशा, पण कष्टाळू मधमाश्यांचे आजच्या दिवशी आभार मानूया!
जागतिक मधमाशी दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा! 🌻🐝"