agrogyafarms

agrogyafarms Hi
Myself, Sameer Nimkar.I had started working in agriculture since 2013 and now continuing fully, as Agrogya Farms.

Our Core crops are, Rice, Turmeric and Ragi. We are manufactures as well as sellers, across, Mumbai, Thane and Pune region.

लाल कांचन,  टिकोमा,  जमेकन अशी विविध फुलझाडे बहरली आमच्या होमस्टे मध्ये...
25/11/2025

लाल कांचन, टिकोमा, जमेकन अशी विविध फुलझाडे बहरली आमच्या होमस्टे मध्ये...

star-shaped tropical fruit from the Averrhoa carambola tree,आपल्या झाडाला आलेले पाहिले फळ बघून खूप आनंद होतो.
24/11/2025

star-shaped tropical fruit from the Averrhoa carambola tree,

आपल्या झाडाला आलेले पाहिले फळ बघून खूप आनंद होतो.

Looking for a peaceful Konkan escape? 🌿✨Nimkar’s Homestay near Guhagar offers hill views, cozy rooms & homemade breakfas...
20/11/2025

Looking for a peaceful Konkan escape? 🌿✨
Nimkar’s Homestay near Guhagar offers hill views, cozy rooms & homemade breakfast—everything you need for a calm weekend getaway.
Fresh air, nature, and true Konkan warmth… your perfect stay awaits! 🌄💚
DM to book your stay!

🍟Jackfruit Chips, but make it gourmet! 🤩From the heart of Konkan to your snack bowl🥣 –crunchy, clean & crazy addictive. ...
22/05/2025

🍟Jackfruit Chips, but make it gourmet! 🤩
From the heart of Konkan to your snack bowl🥣 –
crunchy, clean & crazy addictive. 🌿🔥

Why choose us?
✨ 100% Natural
🌿 No preservatives
🧡 Farm to table freshness
🔥 Taste that’ll make you forget regular chips!

🛍️ Now taking orders!
💬📞 9819332062 | 9833448845



आलाय… उन्हाळ्याचा राजा! 🥭✨ रत्नागिरी हापूस २०२५ ✨चव अशी की एकदा चाखलात की विसरता येणार नाही! 😋Agrogya Farms कडून खास तुम...
16/04/2025

आलाय… उन्हाळ्याचा राजा! 🥭
✨ रत्नागिरी हापूस २०२५ ✨

चव अशी की एकदा चाखलात की विसरता येणार नाही! 😋
Agrogya Farms कडून खास तुमच्यासाठी –
कोकणच्या मातीचा गंध, आंब्याच्या रसात मिसळलेला!

घरच्या घरी अनुभवा कोकणची मिठास आणि आठवणींची गोडी
❤️🥭

📞 बुकिंगसाठी संपर्क करा:
९८१९३३२०६२ / ७९७२३४२१८६

🌿 #हापुसचा_हंगाम 🥭 ☀️

09/04/2025
नमस्कार मंडळी🙏 रोजच्या रूटीन पासून ब्रेक घेण्यासाठी, कोकणात निसर्गाच्या सानिध्यात दगडी लाल चिऱ्याच्या घरात राहण्याचा अनु...
05/04/2025

नमस्कार मंडळी🙏

रोजच्या रूटीन पासून ब्रेक घेण्यासाठी, कोकणात निसर्गाच्या सानिध्यात दगडी लाल चिऱ्याच्या घरात राहण्याचा अनुभव घेण्यासाठी नक्की या, "निमकर्स होम स्टे" आबलोली तुमचे स्वागताला सज्ज आहे.

मागणी नुसार घरगुती पद्धतीचे शुद्ध शाकाहारी परिपूर्ण व्हेज थाळी जेवण, रुचकर नाष्टा, उपवास नाष्टा, चहा कॉफी, राहण्यासाठी सुसज्ज रूम. रमणीय सकाळ, नितांत निरव शांतता नक्की अनुभवा.

आमच्या होम स्टे जवळपासची प्रेक्षणीय ठिकाणे :-
हेदवीचे दशभुजा गणपती मंदिर
वेळणेश्वर शिव मंदिर
गुहागर रम्य समुद्र किनारा,
गुहागरचा देव व्याडेश्वर मंदिर,
जयगड फेरीबोट,
आरे वारे बीच
गणपतीपुळे
मालगुंड
प्राचीन कोकण थीम पार्क
कोकणातील पहिली हाऊस बोट,

अधिक माहितीसाठी संपर्क करा
समीर निमकर ..
9819332062 / 9833448845

Address

A/P/Abloli
Guhagar
415726

Alerts

Be the first to know and let us send you an email when agrogyafarms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to agrogyafarms:

Share