Zope Bandhu Masale

Call Contact the business

Zope Bandhu Masale सर्व प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादक व विक्रेते

कैरी लोणचे मसालादरवर्षीप्रमाणे लोणचे बनवा आपल्या अस्सल खान्देशी पद्धतीनेझोपे बंधू यांचाअस्सल खान्देशी🥭कैरी लोणचे मसाला🥭स...
18/05/2025

कैरी लोणचे मसाला

दरवर्षीप्रमाणे लोणचे बनवा

आपल्या अस्सल खान्देशी पद्धतीने

झोपे बंधू यांचा

अस्सल खान्देशी

🥭कैरी लोणचे मसाला🥭

संपुर्ण साहित्य,प्रमाण व कृतीसह

📦घरपोच डिलीवरी मिळेल📦

१ किलो कैरीसाठी 80/- (Delivery ₹25)

२ किलो कैरीसाठी 160/- (Delivery ₹10)

३ किलो कैरीसाठी 230/- (Delivery FREE)

३ किलो कैरीसाठी 340/- (Delivery FREE)

आपली ऑर्डर पुर्ण नांव व पत्त्यासह

खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअॅप करा

Order on WhatsApp 9273607903

तसेच,

उन्हाळ्यात साठवण करा मिरची पावडर व मसाल्यांची

🤝🏻थेट उत्पादक ते ग्राहक🤝🏻

दरवर्षीप्रमाणे झोपे बंधू घेऊन आले आहेत खास सवलत

सर्व प्रकारचे अस्सल खान्देशी मसाले

व मिरची पावडर वर

ALL INDIA घरपोच मिळेल

FREE HOME DELIVERY

१ किलो स्पेशल मिरची पावडर = ३५०/-

(गावराणी चपाटा रसगुल्ला)मिक्स

१ किलो रसगुल्ला मिरची पावडर = ४४०/-

१ किलो कश्मिरी मिरची पावडर = ५००/-

१ किलो गावराणी तेज मिरची पावडर = २४०/-

गरम मसाला शेवभाजी मसाला

२५० ग्रॅम = १९०/- २५० ग्रॅम = १५०/-

५०० ग्रॅम = ३२०/- ५०० ग्रॅम = २७०/-

खिचडी मसाला मटण/चिकन मसाला

२५० ग्रॅम = १५०/- २५० ग्रॅम = १५०/-

५०० ग्रॅम = २७०/- ५०० ग्रॅम = २७०/-

खान्देशी काळा मसाला

२५० ग्रॅम = १५०/-

५०० ग्रॅम = २७०/-

उडीद पापड मिरी मसाला (मशीनचे) = ३४० रु किलो

उडीद पापड मिरी मसाला (हाताचे) = ३६० रु किलो

उडीद पापड मिरची लसुण (हाताचे) = ३६० रु किलो

आपण आपली ऑर्डर पुर्ण नांव व पत्त्यासह

खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअॅप करा

Order On 9273607903

https://wa.me/message/R4BXHR5UIAJ6O1

29/12/2024

अस्सल खान्देशी चिकन बनवायचे आहे?
मग घेऊन या झोपे बंधू यांचा
अस्सल खान्देशी
तयार ओला मसाला
फक्त चिकन शिजवा, त्यात हा तयार ओला मसाला टाका,चवीनुसार मीठ घाला
अस्सल खान्देशी चिकन तयार
याच पद्धतीने या मसाल्यात आपण तर्रीबाज मटण,फिशकरी,अंडाकरी शेवभाजी अशा सर्व खान्देशी डिशेस/भाज्या झटपट बनवु शकतात.
तर आजच घेऊन या झोपे बंधू यांचा अस्सल खान्देशी तयार ओला मसाला
पत्ताः झोपे बंधू मसाले, गणेश कॉलनी चौक जळगांव
(आर्यन ऑटो पार्टस च्या मागे)
Mo. 9273607903

03/08/2024

हॉटेलसारखे मटण,चिकन आता
घरीच बनवा ते ही अगदी झटपट...

झोपे बंधू यांचा
अस्सल खान्देशी पद्धतीने बनविलेला
"तयार ओला मसाला"

या मसाल्यात बनवा
अस्सल खान्देशी
मटण,चिकन,फिशकरी,अंडाकरी
तसेच शेवभाजी,पातोडी ई.

फक्त गरम पाणी व मीठ टाकावे

मिळण्याचे ठिकाण :
झोपे बंधू मसाले
महावीर बॅंक जवळ
आर्यन गॅरेज च्या मागे
गणेश कॉलनी चौक जळगांव
9273607903

लोणचे सुरुझोपे बंधू यांचेअस्सल खान्देशी पद्धतीनेशुद्ध शेंगदाणा तेलात बनविलेले कैरीचे गोड लोणचे उपलब्ध 😋😋ALL INDIAFREE HO...
22/06/2024

लोणचे सुरु
झोपे बंधू यांचे
अस्सल खान्देशी पद्धतीने
शुद्ध शेंगदाणा तेलात बनविलेले
कैरीचे गोड लोणचे उपलब्ध 😋😋

ALL INDIA
FREE HOME DELIVERY

मिळण्याचे ठिकाण :
झोपे बंधू मसाले
गणेश कॉलनी जळगांव

तसेच पुणे,नाशिक,मुंबई,नागपुर,गुजरात ई.सह
संपुर्ण भारतात फ्री डिलीवरी मिळेल

आजच आपली ऑर्डर संपुर्ण नांव व पत्त्यासह
WhatsApp वर पाठवा
:- 9273607903



1 kg = ₹350/-
2 kg = ₹ 680/-
5 kg = ₹1650/-

ALL INDIA
FREE HOME DELIVERY

संपर्क: 9273607903

18/06/2024

झोपे बंधू यांचा
अस्सल खान्देशी
कैरी लोणचे मसाला
संपुर्ण साहित्य,प्रमाण व कृतीसह

पॅकमधील साहित्य - एकुण ८ वस्तु
मोहरी डाळ,धणेपुड,शोपपुड, खडा मसाला(पावडर),
तिखट,हळद, स्पे. लोणचे मसाला व हिंग

सोबत तेल,गुळ व मीठ किती घ्यावे हे अचुक प्रमाण दिले आहे.
संपुर्ण कृती दिली आहे.

आजच ऑर्डर करा..

ALL INDIA DELIVERY

१ किलो कैरीसाठी 80/- (Delivery ₹25)
३ किलो कैरीसाठी 230/- (Delivery FREE)
५ किलो कैरीसाठी 340/- (Delivery FREE)

आपली ऑर्डर पुर्ण नांव व पत्त्यासह
खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअॅप करा

📲 Order on WhatsApp 9273607903 📱


उत्पादक: झोपे बंधू मसाले,
मॉं लक्ष्मी फुड प्रॉडक्ट्स, तळवेल,
ता.भुसावळ,जि.जळगांव

फॅक्ट्री आऊटलेटः झोपे बंधू मसाले,
गणेश कॉलनी चौक,जळगांव
(महावीर बॅंक जवळ, आर्यन ऑटो गॅरेज च्या मागे)
मो. 9273607903

https://wa.me/message/R4BXHR5UIAJ6O1

झोपे बंधू यांचाअस्सल खान्देशीकैरी लोणचे मसालासंपुर्ण साहित्य,प्रमाण व कृतीसहपॅकमधील साहित्य - एकुण ८ वस्तुमोहरी डाळ,धणेप...
10/06/2024

झोपे बंधू यांचा
अस्सल खान्देशी
कैरी लोणचे मसाला
संपुर्ण साहित्य,प्रमाण व कृतीसह

पॅकमधील साहित्य - एकुण ८ वस्तु
मोहरी डाळ,धणेपुड,शोपपुड, खडा मसाला(पावडर),
तिखट,हळद, स्पे. लोणचे मसाला व हिंग

सोबत तेल,गुळ व मीठ किती घ्यावे हे अचुक प्रमाण दिले आहे.
संपुर्ण कृती दिली आहे.

आजच ऑर्डर करा..

ALL INDIA DELIVERY

१ किलो कैरीसाठी 80/- (Delivery ₹25)
३ किलो कैरीसाठी 230/- (Delivery FREE)
५ किलो कैरीसाठी 340/- (Delivery FREE)

आपली ऑर्डर पुर्ण नांव व पत्त्यासह
खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअॅप करा

📲 Order on WhatsApp 9273607903 📱


उत्पादक: झोपे बंधू मसाले,
मॉं लक्ष्मी फुड प्रॉडक्ट्स, तळवेल,
ता.भुसावळ,जि.जळगांव

फॅक्ट्री आऊटलेटः झोपे बंधू मसाले,
गणेश कॉलनी चौक,जळगांव
(महावीर बॅंक जवळ, आर्यन ऑटो गॅरेज च्या मागे)
मो. 9273607903

https://wa.me/message/R4BXHR5UIAJ6O1

   🛑🛑   ALERT!!   🛑🛑भारतातील दोन मोठ्या नामांकित मसाला कंपनीच्या काही उत्पादनांवर विदेशात बंदी घालण्यात आली आहे.त्या उत्...
26/04/2024



🛑🛑 ALERT!! 🛑🛑

भारतातील दोन मोठ्या नामांकित मसाला कंपनीच्या काही उत्पादनांवर विदेशात बंदी घालण्यात आली आहे.
त्या उत्पादनांमधे ईथिलीन ऑक्साईड (Ethylene Oxide)
हे पेस्टिसाईड प्रमाणापेक्षा जास्त आढळुन आले,
ईथिलीन ऑक्साईड या घटकामुळे "कॅन्सर" होतो म्हणुन ही बंदी घालण्यात आली आहे.

ग्राहकांनो आता वेळ आहे समजदारी दाखविण्याची.
आपण काय खात आहोत याकडे लक्ष द्या
आपल्या जवळील लोकल उत्पादने वापरा कारण लोकल ब्रॅंड चे मालक हे तुमच्याच आसपास रहात असतात, समोर दिसतात,फोनवर उपलब्ध असतात.
तुम्ही हवे तेव्हा त्यांना भेटु शकतात तुमच्या मनात प्रॉडक्ट बद्दल काही शंका आल्यास प्रत्यक्ष विचारुन खात्री करु शकतात.छोटे लोकल व्यावसायिक हे त्यांच्या ग्राहकांच्या सुचना व छोट्यामोठ्या चुकांमधुन शिकत उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स/सर्विस देत असतात.
त्यामुळे अशी फसवणुक होत नाही..

आम्ही.. झोपे बंधू मसाले, आमची सर्व उत्पादने पारंपारिक खान्देशी पद्धतीने बनवितो, आम्ही कुठलेही आरोग्यास हानिकारक असे केमिकल्स किंवा तत्सम पदार्थ वापरत नाही.आम्ही आमच्या ग्राहकांची पुर्ण काळजी घेतो कारण
प्रश्न तुमच्या परिवाराच्या आरोग्याचा आहे..
"शक्य तेवढी लोकल उत्पादने खरेदी करा"
स्वस्थ रहा सुरक्षित रहा..!!
🙏🏻🙏🏻🙏🏻

झोपे बंधू मसाले
गणेश कॉलनी, जळगांव
9273607903

अस्सल खान्देशी मसाले
29/03/2024

अस्सल खान्देशी मसाले

Address

Plot No 12, Shri Hari Nagar, Ganesh Colony Jalgaon
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919273607903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zope Bandhu Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zope Bandhu Masale:

Shortcuts

Share