14/06/2025
✨ खेळ, गाणी, आणि सख्यांचा मेळा, मंगळागौरीचा आनंद सोहळा!✨🌸
मंगळागौर म्हणजे
उखाण्यांची गंमत, झिम्मा-फुगड्यांची धमाल,
आणि त्याचबरोबर हवंच असतं एक पारंपरिक, सुग्रास जेवण
🪔 म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत –
पूजा, सजावट आणि गुरुजींसह संपूर्ण मंगळागौर व्यवस्था!
🎀 या पॅकेजमध्ये मिळेल –
▪︎ स्टेजवरील पारंपरिक बेसिक डेकोरेशन
▪︎ पूजा साहित्य – आरसा, टेबल, हळद, कुंकू, समई, आरती तबक
▪︎ गुरुजी (फक्त दक्षिणा)
💰 हे सगळं मिळवा फक्त —
🎉💥 (₹6,500/-) 💥🎉
(हो, फक्त सहा हजार पाचशे रुपयांत!)
मंगळागौरच्या प्रत्येक क्षणाला बनवा अविस्मरणीय आमच्या खास केटरिंगसोबत!
प्रत्येक घासात साजरा करा संस्कृतीचा गंध!
मंगळागौर केटरिंग पॅकेज▪︎
• सकाळी नाष्टा 30 लोक :
पोहे किंवा उपमा किंवा शाबू खिचडी , चहा, कॉफी
• दुपारी 60 लोकांचे जेवण :
मीठ लिंबू ,चटणी, कोशिंबीर, पापड ,भजी ,
वरण-भात ,तूप मसालेभात ,कटाची आमटी,
मटकीची उसळ ,बटाटा भाजी पुरणपोळी, दूध, तूप ,
ताक किंवा दहीभात , पिण्याचे पाणी
• संध्याकाळी 40 कप चहा कॉफी व बिस्कीट
• रात्रीचे जेवण 80 लोक :
मीठ लिंबू , शेंगदाणा चटणी
किंवा लोणचे
दही , धपाटे, पापड,
कढी , खिचडी , तूप
चपाती, मटकीची उसळ , शेवयाची खीर, पिण्याचे पाणी.
✨️संपूर्ण केटरिंग पॅकेज – ₹42,000/- फक्त!✨️
( सदरचे आमचे पॅकेज आहे . तुमचे लोक किती आहेत व तुम्हाला मेन्यू मध्ये बदल हवा असल्यास त्याप्रमाणे रेट कमी जास्त होऊ शकतो. )
कोल्हापूर मध्ये तुमच्या घरी अथवा कोणत्याही मंगल कार्यालयामध्ये आम्ही ही सेवा देऊ शकतो .
तुमची मंगळागौर संस्मरणीय बनवा आमच्या केटरिंग सोबत !!
आर .जे.कॅटरर्स, कोल्हापूर!!
प्रदीप रामचंद्र जोशी ( अर्जुनवाडकर ) -
9226486127,7588257126
सौरभ प्रदीप जोशी -
9579302552,9763367817