14/01/2025
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!
भौगोलिक आणि धार्मिक दृष्ट्या मकर संक्रांती या सणाचे महत्व खूप मोठे आहे. "तीळ" हा तसा दिसायला इतका लहान पण याचे आपणास ऊर्जा देण्याचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. तिळगुळ वाटत असताना आपण खरच एक वेगळी ऊर्जा एकमेकास आदानप्रदान करीत असतो. या उर्जेमुळेच आपल्यातील स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागते. या सणाच्या निमित्ताने ही भावना आणखी दृढ करण्याचा संकल्प करूया...
तिळगुळ घ्या गोड बोला...