Swami's Sambar, Miraj

Swami's Sambar, Miraj अस्सल साऊथ इंडियन स्वाद आता मिरजमध्ये

🌞 रविवारची ट्रीट झाली ठरली!Soft इडली, क्रिस्पी वडा आणि झणझणीत सांबारचा परफेक्ट कॉम्बो – दिवसाची सुरुवात अशीच हवी! 😋🍛🔥   ...
30/11/2025

🌞 रविवारची ट्रीट झाली ठरली!
Soft इडली, क्रिस्पी वडा आणि झणझणीत सांबारचा परफेक्ट कॉम्बो – दिवसाची सुरुवात अशीच हवी! 😋🍛🔥

23/11/2025

🍽️ मिरजकरांनो, नाश्ता असा हवा जो मनही भरवेल आणि पोटही!
गरमा गरम इडली, कुरकुरीत वडा आणि सुगंधी सांबार…
South Indian नाश्त्याचा अस्सल अनुभव आता मिरजमध्येच! 😍

चव अशी की रोज येण्याशिवाय पर्यायच नाही!

📍 Swami’s Sambar, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज

😋 रविवारीची परफेक्ट सकाळ म्हणजे…स्वामीज सांबारचा Authentic South Indian नाश्ता!गरमा गरम इडली वडा, मस्त सांबार आणि अप्रति...
22/11/2025

😋 रविवारीची परफेक्ट सकाळ म्हणजे…
स्वामीज सांबारचा Authentic South Indian नाश्ता!

गरमा गरम इडली वडा, मस्त सांबार आणि अप्रतिम टेस्ट एकदा खाल्ल्यावर परत येणं ठरलेलंच!

📍 कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज

आजच भेट द्या आणि South Indian नाश्त्याचा अस्सल स्वाद अनुभवून बघा!

21/11/2025

मिरजकरांनो, नाश्त्यात काहीतरी हटके पाहिजे? 😋
तर मग दक्षिणेचा पारंपारिक स्वाद तुमच्या शहरातच!
मऊ इडली, क्रिस्पी वडे आणि चविष्ट सांबार… एकदा खाल्ले की मनात बसणारा! 🤩

📍 Swami’s Sambar, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज

02/11/2025

मिरजमध्येच दक्षिण भारताचा अस्सल स्वाद! 😍
इडली, वडे, सांबार प्रत्येक घासात चवीचा उत्सव! 🥣
👉 स्वामी’ज सांबार, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज

रविवार ची न्याहारी...होणार भारी....अस्सल साऊथ इंडियन नाष्टा आपल्या मिरजेत..फक्त १० रुपयांपासून सुरू...नक्की भेट द्या 👉कर...
01/11/2025

रविवार ची न्याहारी...
होणार भारी....

अस्सल साऊथ इंडियन नाष्टा आपल्या मिरजेत..
फक्त १० रुपयांपासून सुरू...
नक्की भेट द्या

👉कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज 🥣

#स्वामीजइडलीसांबार #दाक्षिणात्यस्वाद #रविवारनाश्ता

🎉 स्वामी’ज सांबार लकी ड्रॉ चे भाग्यवान विजेते जाहीर! 🤩🥳1️⃣ सुमित कांबळे2️⃣ राजेंद्र होनमोरे3️⃣ सागर कलकुर्णीसर्व विजेत्य...
27/10/2025

🎉 स्वामी’ज सांबार लकी ड्रॉ चे भाग्यवान विजेते जाहीर! 🤩🥳

1️⃣ सुमित कांबळे
2️⃣ राजेंद्र होनमोरे
3️⃣ सागर कलकुर्णी

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सहभागी झालेल्या सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार! 💐

स्वामी’ज सांबार सोबत राहा… अजून बरेच स्वादिष्ट सरप्राईझ तुमच्यासाठी येत आहेत! 😋✨

#स्वामीजसांबार #लकीड्रॉ #मिरज

25/10/2025

स्वामी’ज सांबार, मिरज येथे अस्सल दाक्षिणात्य चवीचा आनंद घ्या! 🌴
👉कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज 🥣

#स्वामीजइडलीसांबार #दाक्षिणात्यस्वाद #रविवारनाश्ता

☀️ रविवारची खास सुरुवात करा अस्सल दाक्षिणात्य स्वामीज इडली-सांबार सोबत!कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज 🥣🍴 #स्वामीजइडलीसां...
25/10/2025

☀️ रविवारची खास सुरुवात करा अस्सल दाक्षिणात्य स्वामीज इडली-सांबार सोबत!
कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मिरज 🥣🍴

#स्वामीजइडलीसांबार #दाक्षिणात्यस्वाद #रविवारनाश्ता

Address

Bhaurao Chowk, Near New English School
Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami's Sambar, Miraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category