Mumbai Ladu Samrat

Call Website Contact the business

Mumbai Ladu Samrat Welcome to the official page of Mumbai Ladu Samrat. Come and experience the authentic taste of Maharashtrian cuisine. We are located at Lalbaug and Kandivali.

Looking forward to delighting you!

आई जगदंबेची कृपा अशीच सर्वांवर निरंतर राहो...
11/10/2026

आई जगदंबेची कृपा अशीच सर्वांवर निरंतर राहो...

नवरात्रीच्या नऊ चवी, लाडू सम्राटसोबत! नवरात्री म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सात्त्विकतेचा उत्सव! 🙏या पवित्र नऊ दिवसांत उपवा...
10/10/2026

नवरात्रीच्या नऊ चवी, लाडू सम्राटसोबत!
नवरात्री म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सात्त्विकतेचा उत्सव! 🙏
या पवित्र नऊ दिवसांत उपवासाच्या परंपरेला लाभू दे चविष्ट सात्त्विकतेची जोड!
खमंग, कुरकुरीत, चटपटीत ते गोडसर… उपवासाच्या प्रत्येक चवीत परंपरेचा गोडवा आणि समाधानाचा आनंद! ✨
या नवरात्रीत, उपवासाच्या नऊ खास चवींचा आस्वाद घ्या लाडू सम्राटमध्ये! ❤️
तुमची आवडती उपवासाची चव कोणती? Swipe करा आणि सांगा! 👉

When the Piyush looks this good, you’ve got to take a closer look! 👀💛Rich, creamy, chilled and loaded with that classic ...
06/10/2026

When the Piyush looks this good, you’ve got to take a closer look! 👀💛
Rich, creamy, chilled and loaded with that classic flavour, some cravings deserve more than just a sip.
Come find your glass of happiness at Ladu Samrat!

05/10/2026

Still sweating in October?
Cool down, one sip at a time.

03/10/2026

Some traditions don’t need cutlery. ❤️
Just your hands, authentic flavours, and a meal that feels like home.
At Ladu Samrat, every bite brings you closer to the flavours we’ve grown up loving. ✨

30/09/2026

Some tables don't need an introduction.
Mumbai Ladu Samrat, Lalbaug - where the city actually eats. Which one are you grabbing first? Tag your pav bhaji partner and save this for your next Lalbaug run.

पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा...
25/09/2026

पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा...

गणपतीच्या उत्सवात चवींची रंगत अजूनही कायम! ❤️आजच्या खास दिवसासाठी घेऊन आलोय एक वेगळा आणि चविष्ट पर्याय — पॅटीस!खमंगपणा, ...
23/09/2026

गणपतीच्या उत्सवात चवींची रंगत अजूनही कायम! ❤️

आजच्या खास दिवसासाठी घेऊन आलोय एक वेगळा आणि चविष्ट पर्याय — पॅटीस!
खमंगपणा, कुरकुरीतपणा आणि मनसोक्त खाण्याचा आनंद… बाप्पाच्या उत्सवात अशी चव तर हवीच! 😋

उत्सवाचे दिवस सुरू आहेत… आणि चवींची मेजवानीही! 🙏✨

#लाडूसम्राट #पोटीपॅटीस #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव
#लाडूसम्राट #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #पोटीपॅटीस

सकाळची सुरुवात साधी असली तरी चव मात्र खास असू शकते! ☀️❤️पोहे आणि उपमाचा स्वादिष्ट मिलाफ—हलका, चविष्ट आणि दिवसाची सुरुवात...
22/09/2026

सकाळची सुरुवात साधी असली तरी चव मात्र खास असू शकते! ☀️❤️

पोहे आणि उपमाचा स्वादिष्ट मिलाफ—हलका, चविष्ट आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य.

गणेशोत्सवाच्या या चविष्ट मालिकेत आता फक्त एक दिवस बाकी…

बाप्पा मोरया! 🙏

#लाडूसम्राट #पोहे #उपमा #गणेशोत्सव

Address

Shop No. 1-2, Habib Terrace, Lalbaug
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Ladu Samrat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumbai Ladu Samrat:

Shortcuts

Share