Suhani's Kitchen

Suhani's Kitchen Hey lovely frenz n foodies, Free subscribe to my channel "suhani's kitchen" on you tube for quick, easy n healthy recipes.

05/10/2026

‘नवरात्री विशेष’ २ मिनिटांत तयार होणारा हा भन्नाट चवीचा, दिवसभर भरपूर एनर्जी देणारा पारंपारिक पदार्थ खाल्ला आहे का? माझ्या आज्जीची खास रेसिपी.

❤️

01/10/2026

ताकातली दुधी भोपळ्याची भाजी 😋👌
सात्विक, साधी सोप्पी, पण चव अशी भन्नाट की थेट आज्जीच्या आठवणीत घेऊन जाईल🥰😍
आपल्या महाराष्ट्रीय पारंपारिक भाज्या….आपला अभिमान😀👍🏻

Save 📌 | Share ❤️ | Follow for more Marathi recipes

#ताकातलीभाजी #दुधीभोपळा #दुधीभोपळ्याचीभाजी #मराठीरेसिपी मराठीस्वयंपाक

30/09/2026

“टोमॅटो आहेत? मग आज भाताबरोबर हे चटपटीत सार नक्की करा! 🍅😋”

कांदा-लसूण न वापरता बनवलेलं हे साधं, चटकदार आणि खमंग टोमॅटो सार! 🍅❤️

गरम भातावर थोडंसं साजूक तूप आणि सोबत हे सार म्हणजे अगदी स्वर्ग सुखच! 😋

झटपट बनणारं, कमी साहित्याचं आणि भन्नाट चवीचं रोजच्या जेवणात नक्की करून पाहावं असं सार. ❤️

👇 तुम्ही टोमॅटो सार भातासोबत खाता की पोळी/भाकरीसोबत?
कमेंट करून नक्की सांगा 👍🏻

#टोमॅटोसार #बिनाकांदालसूण #बिनाकांदालसूणरेसिपी

25/09/2026

🥕 गाजर + मुगडाळीची भन्नाट चवीची कोशिंबीर 🥗

रोजच्या जेवणात काहीतरी पौष्टिक, चटपटीत आणि झटपट हवं असेल तर ही कोशिंबीर नक्की करून बघा! 😋

तुम्हाला अशा सोप्या घरगुती रेसिपी आवडत असेल तर Reel Save आणि Share करायला विसरू नका! ❤️

23/09/2026

“ज्वारी आणि डाळींचे असे Cheesy Appe कधी खाल्ले आहेत का? 😍”
ज्वारी + डाळी + चीज = Healthy आणि Super Tasty Cheesy Appe! 🧀😍

रोजच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी पौष्टिक, पोटभरीचं आणि मुलांनाही आवडेल असं बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. ❤️

Recipe आवडली तर Reel SAVE करा 📌 आणि ज्यांना healthy breakfast ideas हव्यात त्यांना SHARE करा!

#ज्वारीचेअप्पे #चीजअप्पे #ज्वारी #डाळी

21/09/2026

🥣 ताकातली भेंडी 😍❤️

भेंडीची एकदम वेगळी, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी! 😋

ताकाचा आंबटसर स्वाद, हिरव्या मिरचीचा चटका आणि भेंडीची अप्रतिम चव… एकदा नक्की करून बघा! 🌿

तुम्ही ताकातली भेंडी कधी खाल्ली आहे का? 😍

👇 कमेंटमध्ये नक्की सांगा!

❤️ Like | 💾 Save | 📲 Share

अशाच भन्नाट घरगुती रेसिपीसाठी “Suhani’s Kitchen” ला फॉलो करा 🌸

#ताकातलीभेंडी #भेंडीचीभाजी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी

04/09/2026

हाताने पीठ मळायला कंटाळा येतो? 😅
पाणी किती घालायचं याचा अंदाज येत नाही?🙆‍♀️
मग ही सोपी मिक्सर ट्रिक एकदा नक्की करून बघा! 🙌
वेळही वाचेल आणि हातही खराब होणार नाहीत! 😍
उपयोगी वाटली तर LIKE करा, SAVE करा आणि तुमच्या मैत्रिणींना SHARE करा ❤️
#स्वयंपाकघरातीलटिप्स #किचनट्रिक्स

31/08/2026

💥चातुर्मास, श्रावण आणि गणेशोत्सव विशेष "कांदा लसूण विरहित नैवेद्याचे पदार्थ"
दुधीची भाजी आवडत नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा!❤️
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडेल, याची मी १००% खात्री देते.

#दुधीभाजी #मुगडाळ #मुगडाळीचीभाजी #हेल्दीरेसिपी

26/08/2026

"रक्षाबंधन विशेष" 10 ते 12 लोकांसाठी परफेक्ट प्रमाणासह "पावभाजी". "वेगळा विचार, वेगळा सुटसुटीत मेन्यू😍😍

🎀 या रक्षाबंधनाला प्रेमाची नाही… चवीचीही राखी बांधा! 😋🔥

भावंडांचं नातं खास आहेच… पण सेलिब्रेशन अजून खास होईल, गरमागरम, बटरमय आणि झणझणीत पावभाजीने! 🤤❤️

🌶️ मसालेदार भाजी
🧈 भरपूर बटर
🍞 Crispy पाव
❤️ आणि सोबत भरपूर प्रेम!

🎀 राखीचा धागा + पावभाजीची भन्नाट चव = परफेक्ट रक्षाबंधन!

Rakhi ➜ Family ➜ Pav Bhaji ➜ Full-on Celebration!

✨ कारण काही सेलिब्रेशन फक्त साजरे करायचे नसतात… ते चाखायचेही असतात!

🥘 Rakshabandhan Special Pav Bhaji — आजचा स्वाद, उद्याची आठवण! ❤️

रेसिपी लिंक पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. रेसिपी आजच सेव्ह करून ठेवा.

परफेक्ट प्रमाणासह श्री सत्यनारायण पूजेच्या "प्रसादाचा शिरा". या पद्धतीने केलेला शिरा अजिबात चिकट होत नाही किंवा कोरडा पड...
20/08/2026

परफेक्ट प्रमाणासह श्री सत्यनारायण पूजेच्या "प्रसादाचा शिरा". या पद्धतीने केलेला शिरा अजिबात चिकट होत नाही किंवा कोरडा पडणार नाही शिवाय 3 ते 4 दिवस उत्तम टिकेल. ट्राय करून बघा 👍
https://youtu.be/X8G-I8xNYe0?si=isPqP4vKBj80rnnD

#सत्यनारायणपुजेचाप्रसाद #प्रसादाचाशिरा

सत्यनारायण पूजेच्या प्रसादासाठी बनवला जाणारा मऊ, सुगंधी आणि अगदी पर...

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhani's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share