The Saraswat Kitchen

Website Contact the business

The Saraswat Kitchen Sharing traditional, healthy and delicious recipes from the Saraswat cuisine.

मेथीचे ठेपले किंवा दश्मीचे अनेक प्रकार तुम्ही खाल्ले असतील पण...शेवगा राईची चमचमीत दशमी | Moringa Mustard greens Dashmiच...
29/09/2026

मेथीचे ठेपले किंवा दश्मीचे अनेक प्रकार तुम्ही खाल्ले असतील पण...

शेवगा राईची चमचमीत दशमी | Moringa Mustard greens Dashmi
चवदार तरीही भरपूर पोषणयुक्त दशमी!
Delicious yet highly nutritious Dashmi!

संपूर्ण पाककृती पहा: https://youtu.be/YPGCTEVcL9c
Try this recipe and let us know how you liked it.

ी पाककृती करून पहा आणि कशी वाटली ते...

शेवगा आणि फणसाच्या आठळ्यांची भाजी | Shevga ani Fansachya Athlyanchi Bhaajiफणसाच्या आठळ्यांची अशी भाजी क्वचितच तुम्ही याप...
28/09/2026

शेवगा आणि फणसाच्या आठळ्यांची भाजी | Shevga ani Fansachya Athlyanchi Bhaaji

फणसाच्या आठळ्यांची अशी भाजी क्वचितच तुम्ही यापूर्वी खाल्ली असेल.
A superfood Moringa-Jackfruit recipe!

संपूर्ण पाककृती पहा: https://youtu.be/GwZOYEajtZQ
Try this recipe and let us know how you liked it.

ही पाककृती करून पहा आणि कशी वाटली ते नक्की सांगा. अशाच नवीन पाककृती...

14/09/2026

ॐ गं गणपतये नमः 🙏
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌼✨

The Saraswat Kitchen wishes you all a Shubh Ganesh Chaturthi😊🙏🎊🌼✨

रानभाजी फोडशीची ‘भजी’ खाल्ली आहेत का? आज करूनच पहा! Have you tasted Wild Green Fodshi Bhaji? Do try it today!संपूर्ण पाक...
19/08/2026

रानभाजी फोडशीची ‘भजी’ खाल्ली आहेत का? आज करूनच पहा!
Have you tasted Wild Green Fodshi Bhaji? Do try it today!

संपूर्ण पाककृती पहा: https://youtu.be/o6xwTwBCLjQ
Try this recipe and let us know how you liked it.

ानभाजी फोडशीची ‘भजी’ खाल्ली आहेत...

फोडशी करंदीची भाजी | Fodshi Karandi Bhaaji (A Wild Greens Recipe)वर्षातून एकदा फक्त पावसाळ्यात कंदांपासून आपोआप उगवणारी ...
13/08/2026

फोडशी करंदीची भाजी | Fodshi Karandi Bhaaji (A Wild Greens Recipe)

वर्षातून एकदा फक्त पावसाळ्यात कंदांपासून आपोआप उगवणारी रानभाजी म्हणजे फोडशी. आज पाहणार आहोत फोडशीची एक नाविन्यपूर्ण आणि खमंग पाककृती.
Phodshi is a wildgreen which grows uncultivated, once a year from tubers during monsoon. Today, we are going to watch an innovative and delicious recipe.

संपूर्ण पाककृती पहा: https://youtu.be/pPMzmGjEI6U
Try this recipe and let us know how you liked it.

सुकी करंदी कशी साफ करायची | How to c...

🙏
19/03/2026

🙏

द सारस्वत किचन परिवारातील सर्व सदस्यांना होळी पौर्णिमेच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨✿The Saraswat Kitchen wish...
02/03/2026

द सारस्वत किचन परिवारातील सर्व सदस्यांना होळी पौर्णिमेच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨✿

The Saraswat Kitchen wishes you all Shubh Holi and Rangpanchami! 🙏✨✿

हे केवळ तुमच्या प्रेमळ पाठिंब्यामुळे शक्य झालं! ❤द सारस्वत किचन YouTube चॅनेल ने आज, २६ जानेवारी २०२६ रोजी, पाच हजार sub...
26/01/2026

हे केवळ तुमच्या प्रेमळ पाठिंब्यामुळे शक्य झालं! ❤

द सारस्वत किचन YouTube चॅनेल ने आज, २६ जानेवारी २०२६ रोजी, पाच हजार subscribers चा टप्पा पार केला. त्याबद्दल आपले मनापासून आभार. 🙏

काही वर्षांपूर्वी सुरु केलेल्या आमच्या या छोटेखानी प्रयत्नाला तुमची साथ लाभली आणि आज एक नवीन मैलाचा दगड पार करू शकलो.

या पुढेही नवनवीन पाककृती, तसेच अनेक अनोख्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन नियमित भेटू असे वचन देतो. धन्यवाद!

°❀⋆.ೃ࿔*:・°❀⋆.ೃ࿔*:・°❀⋆.ೃ࿔*:・°❀⋆.ೃ࿔*:・
चानेलवर नवीन असाल तर कृपया आजच Subscribe 🔔करा: https://www.youtube.com/

If you are new to the channel, please do Subscribe 🔔: https://www.youtube.com/
°❀⋆.ೃ࿔*:・°❀⋆.ೃ࿔*:・°❀⋆.ೃ࿔*:・°❀⋆.ೃ࿔*:・
This was only possible due to your loving support! ❤

Today, on 26 January 2026, The Saraswat Kitchen YouTube channel has crossed the mark of five thousand subscribers. We thank you with heartfelt gratitude! 🙏

This miniscule effort which started a few years ago, received your support and we were able to cross a new milestone.

Going forward, we promise to meet regularly with new recipes and exciting topic-based videos. Thank you so much!

'द सारस्वत किचन' परिवारातील सर्व मंडळींना ७७व्या भारतीय  प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!Warm wishes on Bharat’s 77...
26/01/2026

'द सारस्वत किचन' परिवारातील सर्व मंडळींना ७७व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
Warm wishes on Bharat’s 77th Republic Day to all the members of The Saraswat Kitchen!

31/12/2025

'द सारस्वत किचन' परिवारातील सर्व सदस्यांना इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆🎇🎈🎉

Wishing all the members of 'The Saraswat Kitchen' a Happy (Gregorian) New Year! 🎆🎇🎈🎉

Send a message to learn more

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Saraswat Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Saraswat Kitchen:

Shortcuts

Share