Udarbharan

Udarbharan Udarbharan is the channel where you can have look on authentic maharashtrian style food.The main aim

15/03/2026

भायंदर मासळी बाजार | Bhayender Wholesale Fish Market | Big Fish Market In Mumbai

14/03/2026

मासे आणायला गेलो अर्नाळा मासळी मार्केटला | Arnala Fish Market | Big & Cheap Wholesale Fish Market

07/03/2026

Singapore Fried Rice Making…😍😍😍

02/03/2026

Holi special traditional koligeet….🎙️🎙️

01/03/2026

Kolistyle Tandalachi Roti….🫓🫓

आज शनिवार है हनुमान जी के दर्शन करिये…🙏🏻🙏🏻कमेंट मै “जय श्री राम” जरूर लिखिए…💐🌺🌹
28/02/2026

आज शनिवार है हनुमान जी के दर्शन करिये…🙏🏻🙏🏻
कमेंट मै “जय श्री राम” जरूर लिखिए…💐🌺🌹

21/01/2026

Surmai Fish Cutting..🐟🐟

16/01/2026

Hot Garlic Cheese Maggi….😋😋😋

13/01/2026

संक्रांतीच्या आदल्या दिवशी अर्थातच भोगीच्या दिवशी एक विशिष्ट्य पद्धितीची भाजी केली जाते तिला भोगीची भाजी म्हणतात आज मी तुम्हाला हीच भाजी बनवायला शिकवणार आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे🔔 बटणही दाबा. धन्यवाद.

साहित्य 👉

१)तेल - २ मोठे चमचे
२)सफेद तीळ - १ मोठा चमचा
३)कांदा - १ बारीक चिरलेला
४)ओले हरबरे - १/२ कप
५)मटार - १/२ कप
६)वालाचे दाणे - १/२ कप
७)गाजर - १/२ नग
८)शेकटाची शेंग - १ नग
९)घेवडा - १/२ कप
१०)भिजवलेले शेंगदाणे - १/४ कप
११)वांगी - ३ नग
१२)बटाटा - २ नग
१३)मिक्स मसाला - १ मोठा चमचा
१४)हळद पावडर - १ छोटा चमचा
१५)मीठ - स्वादानुसार
१६)गूळ - १ मोठा चमचा
१७)कोथिंबीर - आवडीनुसार

#उकडहंडी #भोगीचीभाजी

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udarbharan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udarbharan:

Share