Vaidehi's creations

Vaidehi's creations Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaidehi's creations, Food & Drink, 704 shreeji aura plot no 73 D, near Ryan school sec 11 kharghar, NAVI MUMBAI.

घरच्या घरी बनवलेले, प्रेमाने भरलेले! ✨
👩‍🍳 शुद्धता आमचं वचन • चव आणि आरोग्याचा सुंदर संगम
🍽️ मोदक, लाडू, पुरणपोळी, फराळ, फास्टफूड आणि खास घरगुती पदार्थ
🎉 सण, उत्सव, की खास प्रसंग – तुमच्यासाठी खास ऑर्डरनुसार तयार!
🚚 घरपोच सुविधा उपलब्ध – 📞8879716739

01/08/2025
31/07/2025
🌸 श्रावण + गणपती स्पेशल आरोग्यदायी गोडपर्व!मोदक, लाडू, उपवास पदार्थ, चिवडा – सगळं एका ठिकाणीसाखरमुक्त, साजूक तुपात बनवले...
27/07/2025

🌸 श्रावण + गणपती स्पेशल आरोग्यदायी गोडपर्व!
मोदक, लाडू, उपवास पदार्थ, चिवडा – सगळं एका ठिकाणी
साखरमुक्त, साजूक तुपात बनवलेले – १०% सूट

💯 टक्के घरगुती, चविष्ट आणि पूर्णपणे नैसर्गिक – आरोग्य + चव दोन्हीची खात्री!
📲 ऑर्डर करा WhatsApp वर आणि मिळवा होम डिलिव्हरी आजच!

📞 संपर्क – 8879716739 / 7566051380

🪔 या गणपतीत घ्या आरोग्यदायी गोडपर्वाचा प्रसाद!साखरमुक्त, शुद्ध साजूक तुपात बनलेले मोदक, लाडू आणि उपवासाचे खास पदार्थ💯 टक...
27/07/2025

🪔 या गणपतीत घ्या आरोग्यदायी गोडपर्वाचा प्रसाद!
साखरमुक्त, शुद्ध साजूक तुपात बनलेले मोदक, लाडू आणि उपवासाचे खास पदार्थ
💯 टक्के घरगुती, चविष्ट आणि पूर्णपणे नैसर्गिक – आरोग्य + चव दोन्हीची खात्री!
📲 ऑर्डर करा WhatsApp वर आणि मिळवा होम डिलिव्हरी आजच!

📞 संपर्क – 8879716739 / 7566051380

25/07/2025

गडावर गेल्यावर सरबत - २० रुपये , काकडी - २० रुपये हे ऐकलं की काही जणांचे डोळे पांढरे होतात ( स्वानुभव )
बरं का हीच मंडळी ADIDAS ची बूट घालून आलेली असतात. ( सगळ्यांनी मनाला लावून घेऊ नये 😊 )

कधी MAcd , Dominoz मध्ये गेल्यावर
' अरे , इतकं महाग का आहे ? ५ रुपये कमी कर ना ' अस कधी बोलला आहात का शेट तुम्ही?

बरं सह्याद्रीत आल्यावरच हे सगळं तुम्हाला कसं सुचत ओ

कोथळीगडावरचा हा फोटो आहे ही लेकरं भर पावसात लिंबू सरबत इकत हुती पावसात लिंबू सरबत कोण पितय का सांगा आता 😜 , पण बळबळ ४ ग्लास घेतल.
कारण , एकच ' ही लेकरं फक्त जगत नाहीयेत ओ , बाकीच्या सोयी सुविधा सोडाच निव्वळ जगण्यासाठी ह्या कोवळ्या वयात ह्यांचा अविरत प्रयत्न सुरूय '

आता इतकं वाचलं असेल तर गडावर गेल्यावर काय करावं हे वेगळं सांगायची गरज नाहीये 😎

हो आणि ते चार ग्लास सरबत पिण्यासाठी नाही फोटोत तुम्ही बघतात ना गोंडस हसू त्यासाठी घेतले होते 😍

( फोटोतील चिमुकली लपवून काकडी खात होती. कॅमेरा समोर पण येत नव्हती , पण ५-१० मिनिटे तिच्याशी बोलल्यावर मग खुलू लागली. अग हस,अग हस अस ५-६ वेळा बोलल्यावर मग तिने ही गोड स्माईल दिली 😍😘)

Address

704 Shreeji Aura Plot No 73 D, Near Ryan School Sec 11 Kharghar
Navi Mumbai
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaidehi's creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category