स्वाद मसाले

स्वाद मसाले तिखट खाऊ घालणारी, गोड माणसं!
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मसाले ब्रँड.
आमच्या शाखा - पलूस, विटा, तासगांव, सांगली

18/08/2026

वांग्याचे भरीत तर सगळेच करतात… पण अशी वांग्याचे भरीत ची खमंग भाजी कधी खाल्लीत का ? 👀🔥

श्रावणातल्या या खास वांग्याचे भरीत रेसिपीमध्ये दडलंय चवीचं एक छोटंसं स्वादिष्ट गुपित! 🤫

व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा… कदाचित तुमच्या वांग्याचे भरीत ची रेसिपीच बदलून जाईल! ❤️

🌱 श्रावण स्पेशल रेसिपी :- वांग्याचे भरीत

आजच संपर्क करा
स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002




[ Sanglikar, sangli, recipe, food, tasty recipes, foodies on Instagram, maharashtrian food ]

17/08/2026

हिमालयाच्या कुशीत केदारनाथ…
उज्जैनच्या नगरीत महाकाल…
काशीच्या घाटावर विश्वनाथ…
आणि सागराच्या लाटांत सोमनाथ…

स्थळं बदलली…
रूपं बदलली…
पण प्रत्येक ठिकाणी जाणवतो
तोच शिवमय स्पर्श —
महादेवाचा! 🔱

या पवित्र श्रावणी सोमवारच्या
स्वाद मसाले तर्फे
आपणास भक्तिमय शुभेच्छा! 🙏

आजच संपर्क करा
स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002

#महादेव🕉 ❤️🔱

[ Kedarnath, Mahadev, Shravan, Ujjain, spiritual, sanglikar, Sangli ]

पहिला श्रावणी सोमवार… 🕉️ आणि उपवास म्हटलं की एकच विचार — आज उपवासाला काय खाऊया ?काहीतरी कुरकुरीत हवं… काहीतरी चटकदार हवं...
16/08/2026

पहिला श्रावणी सोमवार… 🕉️ आणि उपवास म्हटलं की एकच विचार — आज उपवासाला काय खाऊया ?

काहीतरी कुरकुरीत हवं… काहीतरी चटकदार हवं…
काहीतरी तिखट हवं .... आणि शेवटी थोडंसं गोडही ! 😋

हे सर्व मिळेल स्वाद मसाले मध्ये आणि मग उपवास होईल खास 😋

आजच संपर्क करा
स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002

#श्रावण #महादेव

15/08/2026

सांगली…
ही फक्त महाराष्ट्रातील एक भूमी नाही,
तर वीर जवानांची भूमी आहे.

या मातीने अनेक वीर घडवले…
आणि देशाच्या सीमेवर पाठवले.
सांगलीच्या मातीतून निघालेला प्रत्येक जवान…
देशाच्या मातीचं रक्षण करण्याची शपथ घेतो.

या मातीत जन्मलेल्या अनेक वीरांनी,
भारत मातेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले.

धन्य त्या माता-पित्यांना…
ज्यांनी आपल्या लेकरांना देशसेवेसाठी घडवलं.

धन्य ते वीर जवान…
ज्यांनी आपलं सर्वस्व भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण केलं.

सांगली व देशभरातील सर्व वीर जवानांना स्वातंत्र्य दिनानिम्मित
स्वाद मसाले तर्फे सलाम !

स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002

( )

( Independence Day India 2026, 15 August, Har Ghar Tiranga, Jai Hind, Sangli, Sangli Maharashtra, Sanglikar, सांगली, सांगलीकर, सांगली महाराष्ट्र, Swad Masale )

09/08/2026

आखाडच्या मेजवानीचा चविष्ट साथीदार…
झणझणीत मसाल्यांचा व सुगंधाचा अस्सल स्वाद,
रस्सा असो वा चिकनची मेजवानी,
प्रत्येक रेसिपी बनेल खास.

आजच संपर्क करा :-
स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002



[ Akhad Special Masale, Non Veg Masala, Maharashtrian Non Veg Recipes, Chicken Masala, Kanda Lasun Masala, मटण मसाला, चिकन रस्सा, महाराष्ट्रीयन नॉनव्हेज ]

06/08/2026
01/08/2026

काय मग सांगलीकर तयार आहात ना यंदाच्या नॉनव्हेज च्या उत्सवासाठी ?

अहो जिथे आखाडमास ...तिथे पार्टी...

आणि जिथे पार्टी...तिथे झणझणीत व तर्रीदार चिकन मटण तर पाहिजेच

आणि त्यासाठी पाहिजेत स्वाद चे नॉनव्हेज स्पेशल मसाले

सांगलीकर तुम्ही आखाड पार्टी साठी काय काय तयारी केली ते कंमेंट करून नक्की सांगा. बेस्ट कंमेंट्स साठी मिळणार आहे *स्वादचा नॉनव्हेज स्पेशल कांदा लसूण मसाला फ्री *

Contact us:
स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002



[ Sangali, sanglikar, Akhadparty, Chicken Masala, Chicken biryani, Nonveg food, Nonveg recipe ]

17/07/2026

आखाड सुरु झाला ... मग नॉनव्हेज तर बनलंच पाहिजे !

यंदाच्या आखाडात बनवा मटण किंवा चिकन आणखी स्वादिष्ट !

स्वाद ओला वाटण मसाला भाजीमध्ये घाला आणि फक्त २० मिनिटांत तयार करा मसालेदार, झणझणीत आणि लज्जतदार नॉनव्हेज रेसिपी.

" आखाडात नॉनव्हेजची मेजवानी, स्वाद मसाले सोबतच "

Contact us:
स्वाद मसाले,
तिखट खाऊ घालणारी, गोडं माणसं
( शाखा - पलुस, विटा, तासगाव, सांगली )
www.swadmasale.com
7530806666 / 7530986666 / 7276171002 / 7909791002



[ Non Veg Recipe, Chicken Recipe, Mutton Recipe, Marathi Recipe, Maharashtrian Food, Chicken Curry, Mutton Curry, Spicy Food, Homemade Recipe, Easy Non Veg Recipe, Marathi Cooking, Indian Spices, Masala Recipe, Chicken Masala, Mutton Masala, Foodie, Food Lover, Food Reels, Home Chef, Cooking Video, Authentic Maharashtrian Taste, Kolhapuri Style, Sangli Food, Sanglikar, Palus, Vita, Tasgaon, Swad Masale, Premium Masala, Traditional Taste ]

Address

Chamber Of Commerce, Shop No.2, Mainroad Palus
Palus
416310

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वाद मसाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share