15/08/2026
लोकसेवा प्रतिष्ठान संचालित फुलगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळा येथे 80 व्या स्वातंत्र्य दिनानिम्मित, महापुरुष अभिवादन कृती समिती भव्य एकता मिसळ तर्फे आम्हाला Officially Invite देऊन सोशल मीडिया इनफ्लून्सर म्हणून जाहीर सत्कार करून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल मनापासून आम्ही संपूर्ण टिमचे कृतज्ञ.... 🙏🏻
15 ऑगस्ट 2026 चा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्तमरित्या सुरेख पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले आर्मी परेड, बँड वादन, देशभक्ती पर गीत, लेझीम, लाठी काठी, कराटे, सुंदर देशभक्ती पर नृत्य, ऑपेरेशन सिंधुर, पहलगाम हल्ला नाट्य रूपांतर, असे अनेक प्रात्यक्षिक आणि विविध कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केले... आणि आम्ही या सुंदर कार्यक्रमाचे एक भाग झालोत याबद्दल आम्हाला गर्व आहे....🇮🇳
Thank You लोकसेवा प्रतिष्ठान, नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळा, फुलगाव, आणि महापुरुष अभिवादन कृती समिती भव्य एकता मिसळ ग्रुप 🚩