Baba Jadhav Masale

Baba Jadhav Masale आता घराघरात दरवळणार अस्सल चवीचा सुगंध!
अस्सल खा अस्सल राहा!
(1)

11/08/2026

आखाड पार्टीतले वेगवेगळे नमुने! 😎

बिर्याणी खायला चमचा मागणारे…
तुमच्यासाठी बिर्याणी नाही, ट्रेनिंग सेंटर हवं! 😂

आखाडचा बेत कुठवर आलाय? 😋

[non veg masala, baba jadhav, prakash masale, non veg food lovers, Akhad]

09/08/2026

आखाड पार्टीतले वेगवेगळे नमुने! 😎

ताटात चिकन रस्सा, बिर्याणीचा बेत एकदम झक्कास… 🍗🔥
पण लक्ष मात्र फोनवरच्या बाबू-शोनाकडे! 😂📱
हेच ते आखाड पार्टीतले नमुने!

आखाडचा बेत कुठवर आलाय? 😋

[non veg masala, baba jadhav, prakash masale, non veg food lovers, Akhad]

08/08/2026

सांगली, आखाड म्हणजे एकच जल्लोष... आणि ताटात अस्सल चव! 🔥🍗

झणझणीत रस्सा, मस्त भाकरी आणि प्रत्येक घासात चवीची लज्जत…
यंदाचा आखाडी बेत करा प्रकाश मसाले आणि बाबा जाधव मसाल्यांसोबत.

सांगली, पार्टीची तारीख ठरली का? 😍

[non veg masala, baba jadhav, prakash masale, non veg food lovers, Akhad]

07/08/2026

रत्नागिरी, आखाडच्या मेजवानीला अस्सल मसाल्याची जोड हवीच! 🔥🌶️

घरभर दरवळणारा मसाल्याचा सुगंध, गरमागरम भाकरी आणि झणझणीत रस्सा…
प्रकाश मसाले आणि बाबा जाधव मसाल्यांसोबत प्रत्येक घास होईल खास.

रत्नागिरी, आखाडचा बेत कुठवर आलाय? 😋

[non veg masala, baba jadhav, prakash masale, non veg food lovers, Akhad]

06/08/2026

नागपूर, आखाडची खरी मजा म्हणजे घरचं झणझणीत जेवण! 🔥🍲

तांबडा रस्सा असो किंवा पांढरा रस्सा,
प्रत्येक रेसिपीला अस्सल चवीचा तडका देतात प्रकाश मसाले आणि बाबा जाधव मसाले.

नागपूर, आखाडसाठी तयारी झाली का? 😍

[non veg masala, baba jadhav, prakash masale, non veg food lovers, Akhad]

05/08/2026

आखाड पार्टीतले वेगवेगळे नमुने! 😎
सुरुवातीला कितीही नकार दिला तरी शेवटी चिकन, रस्सा आणि भाकरीचं अजून एक राऊंड ठरलेलंच! 😋

आखाडचा बेत कुठवर आलाय? 😋

[non veg masala, baba jadhav, prakash masale, non veg food lovers, Akhad]

02/08/2026

व्यसन एकच... नॉनव्हेजचं! 🍗🔥
खरा मित्र तोच... जो तुमच्या नॉनव्हेजच्या व्यसनाला वेळेवर "डोस" देतो! 😂🍗

आज कोणता बेत? 😋👇

Order on www.babajadhav.com (link in bio)🛒
[Friendship day, non veg masala, baba jadhav, non veg food lovers, Akhad]

आखाड सुरू झालाय… आता बेतही हवा एकदम झणझणीत! 🔥🌶️कोल्हापुरी चिकन सुक्का, मटण बिर्याणी की पांढरा रस्सा...आज तुमच्या घरी कोण...
01/08/2026

आखाड सुरू झालाय… आता बेतही हवा एकदम झणझणीत! 🔥🌶️

कोल्हापुरी चिकन सुक्का, मटण बिर्याणी की पांढरा रस्सा...आज तुमच्या घरी कोणता बेत ठरलाय? 😋

बाबा जाधव मसाल्यांसोबत अनुभवा अस्सल कोल्हापुरी चव! ❤️

Order on www.babajadhav.com (link in bio)🛒
[non veg masala, baba jadhav, non veg food lovers, Akhad]

Address

Baba Jadhav Masale 119, Market Yard
Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baba Jadhav Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category