Handmademasale

Call Website Contact the business

Handmademasale Welcome to Handmade Masale

05/10/2026

नवरात्रीच्या उपवासातही चव, पौष्टिकता आणि घरगुतीपणाची साथ! ✨

देशी तुपात, उत्तम साहित्याने आणि पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले संतकृपा महिला गृह उद्योगचे खास शेंगदाणा लाडू! 🥜💛

उपवासासाठी योग्य, चवीला अप्रतिम आणि प्रत्येक घासात घरच्या चवीची आठवण…

यंदाच्या नवरात्रीत उपवासाचा स्वाद होऊ द्या… थोडा खास! 🌸

📞 Order Now: +91 9322214950 / +91 9172136894
👉 Link in bio
👉 www.handmademasale.com

🛒 Available on Amazon | Flipkart | Meesho | JioMart | ONDC | Blinkit

संतकृपा महिला गृह उद्योगाचा Handmade Saoji Masalaनिवडक मसाल्यांचं पारंपरिक मिश्रण, झणझणीतपणा, खमंगपणा आणि अस्सल नागपुरी ...
03/10/2026

संतकृपा महिला गृह उद्योगाचा Handmade Saoji Masala
निवडक मसाल्यांचं पारंपरिक मिश्रण, झणझणीतपणा, खमंगपणा आणि अस्सल नागपुरी सावजी चव!

घरच्या जेवणाला द्या सावजी तडका 🔥

📞 Order Now: +91 9322214950 / +91 9172136894
👉 Link in bio
👉 www.handmademasale.com

🛒 Available on Amazon | Flipkart | Meesho | JioMart | ONDC | Blinkit

30/09/2026

मातीशी नातं जपणाऱ्या माणसाकडून…
पारंपारिक चवीला मिळालेली मनापासूनची दाद!

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी हँडमेड मसालेला सदिच्छा भेट देत, अस्सल चव आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या मसाल्यांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
धन्यवाद दादा 🙏🏻

पारंपारिक चवीचा वारसा...पाट्यावरचं लाल वाटण!!निवडक मसाले, योग्य प्रमाणात मीठ-मसाल्यांचे संतुलन आणि पारंपरिक पद्धतीची जपण...
28/09/2026

पारंपारिक चवीचा वारसा...
पाट्यावरचं लाल वाटण!!

निवडक मसाले, योग्य प्रमाणात मीठ-मसाल्यांचे संतुलन आणि पारंपरिक पद्धतीची जपणूक..म्हणूनच Handmade Masale ची चव प्रत्येक घासात खास!

📞 Order Now: +91 9322214950 / +91 9172136894
👉 Link in bio
👉 www.handmademasale.com

🛒 Available on Amazon | Flipkart | Meesho | JioMart | ONDC | Blinkit
#स्वदेशी #चवजीनातंजपते

हातसडीचा अस्सल स्वाद, नैसर्गिक पोषण आणि पारंपरिक शेतीची चव...आता प्रत्येक घासात! 🌾अस्सल इंद्रायणी तांदूळ : सुगंधी, स्वाद...
26/09/2026

हातसडीचा अस्सल स्वाद, नैसर्गिक पोषण आणि पारंपरिक शेतीची चव...आता प्रत्येक घासात! 🌾

अस्सल इंद्रायणी तांदूळ : सुगंधी, स्वादिष्ट आणि आपल्या मातीशी जोडलेला पारंपरिक तांदूळ.
चवीसोबत आरोग्यदायी निवडही…

आजच आपल्या स्वयंपाकघरात आणा इंद्रायणी तांदळाची पारंपरिक चव.

📞 Order Now: +91 9322214950 / +91 9172136894
👉 Link in bio
👉 www.handmademasale.com

🛒 Available on Amazon | Flipkart | Meesho | JioMart | ONDC | Blinkit
MaharashtraFood AuthenticTaste TraditionalFarming

भक्ती आणि आनंदाच्या आठवणी मनात साठवूनआज बाप्पाला निरोप देऊया…🌺 पुढच्या वर्षी लवकर या! 🌺 #गणपतीबाप्पामोरया  #गणपतीविसर्जन...
25/09/2026

भक्ती आणि आनंदाच्या आठवणी मनात साठवून
आज बाप्पाला निरोप देऊया…
🌺 पुढच्या वर्षी लवकर या! 🌺

#गणपतीबाप्पामोरया #गणपतीविसर्जन #अनंतचतुर्दशी #बाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेशविसर्जन

The secret behind every delicious meal? Authentic spices, blended with tradition.From handpicked spices to the perfect b...
23/09/2026

The secret behind every delicious meal? Authentic spices, blended with tradition.

From handpicked spices to the perfect blend, Handmade Masale brings the rich, authentic taste of Indian kitchens straight to your home. ✨

Because when the masala is made with care, every bite tells a story. 🥘

📞 Order Now: +91 9322214950 / +91 9172136894
👉 Link in bio
👉 www.handmademasale.com

🛒 Available on Amazon | Flipkart | Meesho | JioMart | ONDC | Blinkit

बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा काहीतरी खास हवंय? ❤️चविष्ट, पारंपरिक आणि देशी तुपातील हाताने बनवलेले Handmade Masale चे लाड...
22/09/2026

बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा काहीतरी खास हवंय? ❤️

चविष्ट, पारंपरिक आणि देशी तुपातील हाताने बनवलेले Handmade Masale चे लाडू!✨

📞 Order Now: +91 9322214950 / +91 9172136894
👉 Link in bio
👉 www.handmademasale.com

🛒 Available on Amazon | Flipkart | Meesho | JioMart | ONDC | Blinkit

19/09/2026

१९९९ पासून जपलेली घरच्या चवीची परंपरा…

महिलांच्या कौशल्याने, प्रेमाने आणि पारंपरिक पद्धतीने तयार झालेली महाराष्ट्राच्या अस्सल चवीची ओळख आता लक्ष्मी रोड, पुणे येथे! ✨

गौरी-गणपतीच्या शुभ मुहूर्तावर Santkrupa Mahila Gruh Udyog – Handmade Masale च्या नवीन Outlet चे Opening.

अस्सल घरगुती मसाले, पारंपरिक पदार्थ आणि आपल्या मातीशी जोडलेली चव — आता सगळं एका ठिकाणी.

📍 Ganpati Chowk, Laxmi Road, Pune

Handmade Masale — महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा वारसा!

Address

Santkrupa Mahila Gruh Udyog, Shashikant Kondhre Ind. Estate, Near Mango Restaurant, Near Gaimukh, Dalvi Nagar, Ambegaon BK
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Handmademasale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Handmademasale:

Shortcuts

Share