Sajuk Masale

Sajuk Masale शुद्धतेचं सुख!

14/01/2025

आनंदी आयुष्याचा शुभारंभ, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

थंडीत उबदारपणाचा खमंग तडका - साजूक चिकन मसाला! अस्सल चवीचा आनंद घ्या आणि स्वयंपाकाला खास स्पर्श द्या!                   ...
13/12/2024

थंडीत उबदारपणाचा खमंग तडका - साजूक चिकन मसाला! अस्सल चवीचा आनंद घ्या आणि स्वयंपाकाला खास स्पर्श द्या!

स्वाद आणि आरोग्याला एकत्र आणणारी खासियत - साजूक हळद पावडर!
11/12/2024

स्वाद आणि आरोग्याला एकत्र आणणारी खासियत - साजूक हळद पावडर!

आईच्या हातचं प्रेम जेवणात उतरवायला कोणतीच गोष्ट कमी पडत नाही, पण तिला साथ मिळाली तर? साजूक सांबार मसाल्याने तुमच्या डिशल...
09/12/2024

आईच्या हातचं प्रेम जेवणात उतरवायला कोणतीच गोष्ट कमी पडत नाही, पण तिला साथ मिळाली तर? साजूक सांबार मसाल्याने तुमच्या डिशला केवळ स्वाद नाही, तर पारंपरिक चवीचा अनोखा स्पर्श मिळतो. सांबार बनवा अस्सल दक्षिणी चवीने भरलेलं, जे प्रत्येक चमच्यात तुमचं मन जिंकेल. साजूक मसाल्यांनी तुमचं स्वयंपाकघर केवळ चवदार नाही तर खासही बनवा!

आपल्या स्वयंपाकघराला हॉटेलच्या स्वयंपाकाचा स्पर्श – साजूक मसालेसोबत!आजची भाजी बनवा अधिक चवदार, अधिक खमंग, आणि हॉटेलच्या ...
04/12/2024

आपल्या स्वयंपाकघराला हॉटेलच्या स्वयंपाकाचा स्पर्श – साजूक मसालेसोबत!
आजची भाजी बनवा अधिक चवदार, अधिक खमंग, आणि हॉटेलच्या चवीला तोडीस तोड – फक्त साजूक कांदा लसूण मसाल्याने. घरगुती स्वाद आणि १००% शुद्ध मसाल्यांनी भरलेला हा खास मसाला तुमच्या प्रत्येक पदार्थाला देतो एकसंध चव आणि सुगंध.

तुमच्या स्वयंपाकाला हॉटेलसारखी मजा देण्यासाठी आता वेळ वाया घालवू नका. साजूक मसाल्यांनी तुम्हाला फक्त चवच नाही, तर घरगुती आरोग्याची खात्री मिळेल.

आपल्या चिकनच्या डिशेसला द्या अस्सल चवीचा स्पर्श – साजूक चिकन मसाल्याने!तिखट, खमंग आणि स्वादिष्ट जेवणासाठी तुमची पहिली नि...
03/12/2024

आपल्या चिकनच्या डिशेसला द्या अस्सल चवीचा स्पर्श – साजूक चिकन मसाल्याने!
तिखट, खमंग आणि स्वादिष्ट जेवणासाठी तुमची पहिली निवड.
✨ १००% शुद्ध मसाल्यांसह बनलेला खास मसाला!

घरगुती भाज्यांना द्या खास चव – साजूक कांदा लसूण मसाल्याने!🥘 बटाटा रस्सा, भरली वांगी, आणि भरली भेंडी – तुमच्या स्वयंपाकाल...
27/11/2024

घरगुती भाज्यांना द्या खास चव – साजूक कांदा लसूण मसाल्याने!
🥘 बटाटा रस्सा, भरली वांगी, आणि भरली भेंडी – तुमच्या स्वयंपाकाला तिखट-खमंग स्पर्श!
✨ चवदार स्वयंपाकासाठी आजच ऑर्डर करा साजूक मसाले.

स्वयंपाकघरातील निवडणूक संपली – विजेता ठरला साजूक चिकन मसाला! 🌟तुमच्या स्वयंपाकाला द्या अस्सल चवीचा खास स्पर्श!          ...
23/11/2024

स्वयंपाकघरातील निवडणूक संपली – विजेता ठरला साजूक चिकन मसाला! 🌟
तुमच्या स्वयंपाकाला द्या अस्सल चवीचा खास स्पर्श!

स्वयंपाकात चव, रंग, आणि आरोग्य एकत्र हवे असतील, तर निवडा साजूक हळद पावडर. 💛 आमची हळद आहे १००% शुद्ध, नैसर्गिक आणि पारंपर...
21/11/2024

स्वयंपाकात चव, रंग, आणि आरोग्य एकत्र हवे असतील, तर निवडा साजूक हळद पावडर. 💛 आमची हळद आहे १००% शुद्ध, नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेली, जी तुमच्या प्रत्येक पदार्थाला देते अस्सल चव आणि उजळ रंग.

अस्सल महाराष्ट्राची चव, प्रत्येक भाजीला देणार चमचमीत रंगत! 🌶️✨ घरी आणा साजूक कांदा लसूण मसाला आणि अनुभव करा स्वयंपाकातला...
12/11/2024

अस्सल महाराष्ट्राची चव, प्रत्येक भाजीला देणार चमचमीत रंगत! 🌶️✨ घरी आणा साजूक कांदा लसूण मसाला आणि अनुभव करा स्वयंपाकातला खमंगपणा. आता प्रत्येक जेवण होणार खास!

Address

G*t No. 362
Pune
412110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sajuk Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share