Sawai Masale

Sawai Masale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sawai Masale, Food & Beverage, Survey No 37/4/3/1, Near Balaji Hotel, Pisoli, Pune/, Pune.

Offering a wide variety of dishes from the richest treasures of authentic Maharashtrian cuisine, Sawai celebrates the dishes of this land and takes it to the world of Marathi food lovers, across the world.

21/06/2026

कधी धाकातून तर कधी मायेतून जाणवणाऱ्या, शब्दांच्या पलीकडचं नातं असणाऱ्या आपल्या वडिलांसाठीचा आजचा खास दिवस! सवाई मसालेंकडून ‘फादर्स डे’च्या मनापासून शुभेच्छा!

18/06/2026

महाराष्ट्राच्या विविध प्रांतांची मराठमोळी चव म्हणजे सवाई मसाले!

कोल्हापूर, विदर्भ, वऱ्हाड, मालवण, मराठवाडा किंवा खान्देश. महाराष्ट्राच्या प्रत्येक अस्सल मराठमोळ्या स्वादासाठी सवाई मसाले हवेच!

सवाईच्या कोल्हापुरी मटण बिर्याणी मसाल्याने त्याच्या आवडीची मराठी म्हण लिहिलीये!मसाल्यांच्या शाळेत रंगलेल्या या मराठीच्या...
18/06/2026

सवाईच्या कोल्हापुरी मटण बिर्याणी मसाल्याने त्याच्या आवडीची मराठी म्हण लिहिलीये!
मसाल्यांच्या शाळेत रंगलेल्या या मराठीच्या तासामधील, ती म्हण नेमकी कोणती आहे? बघूयात !

Buy Now:
https://sawaifoods.com/spices/kolhapuri-mutton-biryani-masala/

मसाल्यांच्या शाळेत मराठीच्या तासाला सवाईच्या चिकन रस्सा मसाल्याने त्याच्या आवडीची मराठी म्हण लिहिलीये!सावजी चिकन रस्सा म...
16/06/2026

मसाल्यांच्या शाळेत मराठीच्या तासाला सवाईच्या चिकन रस्सा मसाल्याने त्याच्या आवडीची मराठी म्हण लिहिलीये!
सावजी चिकन रस्सा मसाल्याच्या आवडती म्हण कोणती आहे? बघूयात !

Buy Now : https://sawaifoods.com/spices/saoji-chicken-rassa-masala/

सवाईच्या जवस चटणीने मराठीच्या तासाला तिच्या आवडीची मराठी म्हण लिहिलीये!मसाल्यांच्या शाळेत रंगलेल्या या तासामधील, ती म्हण...
14/06/2026

सवाईच्या जवस चटणीने मराठीच्या तासाला तिच्या आवडीची मराठी म्हण लिहिलीये!
मसाल्यांच्या शाळेत रंगलेल्या या तासामधील,
ती म्हण नेमकी कोणती आहे? बघूयात !

Buy Now:
https://sawaifoods.com/spices/javas-chutney/

मसाल्यांच्या शाळेत मराठीच्या तासाला वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या मराठी म्हणी लिहिल्यात!कोल्हापुरी मिसळ रश्...
10/06/2026

मसाल्यांच्या शाळेत मराठीच्या तासाला वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या मराठी म्हणी लिहिल्यात!
कोल्हापुरी मिसळ रश्श्याची आवडती म्हण कोणती आहे? बघूयात !

Buy Now: https://sawaifoods.com/spices/kolhapuri-misal-rassa-masala/

05/06/2026

या महागाईच्या काळात महाराष्ट्राची अस्सल चव जपत, खवय्यांसाठी सवाई मसाले आहेत, त्याच अस्सल चवीसह, त्याच किमतीत!

04/06/2026

शिवराज्याभिषेक : एका नव्या स्वातंत्र्यपर्वाची नांदी !��महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, 'सवाई मसाले' आणि 'गोष्ट इथे संपत नाही' कडून त्यांना मानाचा मुजरा!

हे आहेत सवाई प्रीमियर लीगचे धुरंधर!सवाई प्रीमियर लीग स्पर्धेत हे आहेत वैयक्तिक पारितोषिके मिळवणारे खेळाडू.
31/05/2026

हे आहेत सवाई प्रीमियर लीगचे धुरंधर!
सवाई प्रीमियर लीग स्पर्धेत हे आहेत वैयक्तिक पारितोषिके मिळवणारे खेळाडू.

लाकडी भोवऱ्याला दोरी गुंडाळून तो जमिनीवर फिरवणे असा हा धमाल खेळ. फिरता भवरा हातावर उचलणे हे एक कौशल्य असून कोणाचा भवरा ज...
30/05/2026

लाकडी भोवऱ्याला दोरी गुंडाळून तो जमिनीवर फिरवणे असा हा धमाल खेळ. फिरता भवरा हातावर उचलणे हे एक कौशल्य असून कोणाचा भवरा जास्त वेळ फिरतो, याची मोठी स्पर्धा असायची.

आठवणीतल्या खेळांची,
सुट्टी उन्हाळ्याची!

Address

Survey No 37/4/3/1, Near Balaji Hotel, Pisoli, Pune/
Pune
411060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawai Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share