Agriyard

Agriyard From our fields to your doorstep...�

Cultivating quality for a stronger India 🇮🇳Agriyard wishes you a proud Republic Day!
26/01/2026

Cultivating quality for a stronger India 🇮🇳
Agriyard wishes you a proud Republic Day!

03/01/2026

🌱🍌

02/01/2026

Grown with care. Harvested fresh. Delivered honestly. 🍌🌱

Wishing you and your family a very Happy New Year.May this year bring you good health, happiness, and peace.We are grate...
01/01/2026

Wishing you and your family a very Happy New Year.

May this year bring you good health, happiness, and peace.
We are grateful for your trust and support in our farm and our produce.

At agriyard, we remain committed to growing food responsibly and delivering fresh, residue-free produce, just as we do for our own family.

Thank you for being part of our journey.
Here’s to a healthy and fulfilling year ahead.

Warm wishes,
Team agriyard 🍌🌿

Booking Open. Available Saturday onwards. Please DM if interested 🙏 मृणाल टेंबे77589 941509422301263
16/10/2025

Booking Open. Available Saturday onwards. Please DM if interested 🙏
मृणाल टेंबे
77589 94150
9422301263

सुकेळी म्हणजे काय? हा बरेच लोकांना पडलेला प्रश्न.हो, सुकेळी म्हणजे ड्राय केलेले केळं (Dry Banana) असते. हे विशेषतः महारा...
18/05/2025

सुकेळी म्हणजे काय? हा बरेच लोकांना पडलेला प्रश्न.

हो, सुकेळी म्हणजे ड्राय केलेले केळं (Dry Banana) असते. हे विशेषतः महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात तयार केले जाते. सुकेळी ही पिकलेल्या केळ्यांपासून तयार केली जातात जी नैसर्गिकरित्या वाळवली जातात.

सुकेळी कशी बनवली जाते?

1. केळीची निवड:
सुकेळी आमच्याच शेतातील वेलची केळयांपासून बनवली आहेत.

2. सोलणे:
केळ्यांची सालं काढून त्यांना उन्हात ठेवले जाते.

3. वाळवणे:
केळी उन्हात वाळवली जातात, जेणेकरून त्यातील पाणी निघून जाते.

ही प्रक्रिया काही दिवस चालते आणि तयार सुकेळी गडद तपकिरी रंगाची होतात

यामधे कोणत्याच प्रकारे प्रीझरव्हेटिव्ह, अतिरिक्त साखर नाही.

सुकेळीचा उपयोग:

1. स्नॅक्स म्हणून खाल्ली जातात

2. पौष्टिक आणि उर्जादायक असल्याने प्रवासासाठी किंवा हलक्या खाण्यासाठी उपयोगी.

3. मिठाई, लाडू, शिरा किंवा कडबू सारख्या गोड पदार्थांमध्ये सुकेळी वापरली जाते.

ही अतिशय आरोग्यदायी असते कारण त्यात कोणतेही कृत्रिम पदार्थ नसतात.

तर अशी सुकेळी आपल्याला खायला नक्कीच आवडतील.

सुकेळी घेण्यासाठी मला मेसेज करून आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा.

100gm : ₹ 50/-
250gm : ₹125/-
500gm : ₹250/-
1kg. : ₹500/-

मृणाल अमोल टेंबे
77589 94150

नमस्कार 🙏 उद्यापासून आमच्या शेतातील कैरी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.लवकर मला काॅल/मेसेज करा.1. कैरी ₹80/- किलो2. लाल त...
18/05/2025

नमस्कार 🙏

उद्यापासून आमच्या शेतातील कैरी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

लवकर मला काॅल/मेसेज करा.

1. कैरी ₹80/- किलो

2. लाल तिखट [मिरची आमच्याच शेतातील आहे, लाल तिखट कांडून केले आहे.

₹130/- 250gm
₹250/- 500gm
₹500/- 1kg

3. सुकेळी: आमच्याच शेतातील वेलची केळयांपासून बनवली आहेत

₹50/- 100gm
₹125/- 250gm
₹250/- 500gm
₹500/- 1kg

PICKUP : Karvenagar

Home delivery available

मृणाल अमोल टेंबे
77589 94150

सुकेळी ( dried bananas) now available for sale!The history of Sukeli dates back centuries in Nepal, where sun-drying ban...
23/03/2025

सुकेळी ( dried bananas) now available for sale!

The history of Sukeli dates back centuries in Nepal, where sun-drying bananas became a traditional method of food preservation. In regions with abundant banana cultivation, especially in the Terai and hilly areas, people needed a way to store bananas for longer periods without refrigeration. Sun-drying was a natural and effective solution, transforming ripe bananas into Sukeli, a nutrient-dense and long-lasting snack.

Sukeli became a staple food for travelers, farmers, and even soldiers, providing an instant energy boost due to its high natural sugar content. Over time, it gained cultural significance, often used in religious offerings, traditional medicine, and homemade recipes. Even today, Sukeli remains a beloved healthy snack in Nepal, valued for its natural sweetness, rich flavor, and nutritional benefits.

आम्हाला येथे भेटण्यास आपण उत्सुक असालच!  🌺 सदर प्रदर्शन हे दिनांक *6 मार्च ते 10 मार्च* सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्...
06/03/2025

आम्हाला येथे भेटण्यास आपण उत्सुक असालच!
🌺 सदर प्रदर्शन हे दिनांक *6 मार्च ते 10 मार्च* सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये सर्वांसाठी खुले आहे . प्रवेश मोफत,ठिकाण *कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर* शिवाजीनगर पुणे 5

Be Part Of The Sustainable Culture Shaping The Future Of Farming.

Residue free sustainable farming.

Visit us, "AGRI YARD" at Hall B, Stall B - 27

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agriyard posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share