30/06/2026
Himanee's Exclusive च्या घरगुती पदार्थांना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!
अधिक महिना संपला आणि लांबलेला पाऊसही आता हजेरी लावू लागला. अशात भूक हळू हळू मंदावते त्यामुळे फार मसालेदार किंवा तेलकट खाणं टाळण्याकडे कल असतो आपला. साधा तरीही चविष्ट स्वयंपाक बनवताना हमखास साथ देणारे असे काही पदार्थ मंजे गोडा मसाला, मेतकूट, थालीपीठ भाजणी! मसालेभात, भरली वांगी, भरली तोंडली, मोड आणून कडधान्याच्या उसळी यांना तर गोड्या मसाल्याशिवाय पर्याय नाही! 😀
पावसात जठराग्नी जसा मंदावत जातो तशी मुखवासची पण आठवण होते नाही?
Goda Masala Rs170/100gm
Mukhwas Rs100/100gm
Metakoot Rs 90/100gm
Thalipeeth Bhajano Rs 250/500gm
ह्यातले कोणतेही किंवा अजूनही काही पदार्थ हवे असेतील तर नक्की संपर्क करा 😊
माझी संपूर्ण प्रॉडक्ट लिस्ट खालील लिंकवर बघता येईल
https://wa.me/c/917769019988
As usual products चे candid photo (no filter) शेअर करत आहे.
You can always visit my FB or IG page to know more.
Delivery available in PMC &PCMC at flat Rs 100/- (conditions apply)
Rest allover at actuals