19/03/2026
🌿✨ नवीन वर्ष, नवी सुरुवात… TCOMIX सोबत! ✨🌿
या गुढीपाडव्याच्या शुभदिनी
गोडवा, आरोग्य आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात भरभरून येवो 💛
TCOMIX च्या प्रत्येक घोटात आहे
शुद्ध चव, नैसर्गिक गोडवा आणि आरोग्याची साथ ☕🌿
चला, या नव्या वर्षाची सुरुवात करूया
एक हेल्दी कप सोबत! 🙌
📍 Pisoli, Pune
📩 [email protected]
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉