Katdare Food Products

Katdare Food Products Katdare Masale is the ultimate tastemaker for every occasion.

A company having goodwill and expertise of around 60 years with a diversified product range of Spices, Chutneys, Flours - Instants & Pickles

भावा-बहिणीचं नातं म्हणजे खोडकरपणा आणि तितकाच अढळ विश्वास! या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणीला किंवा भावाला द्या शुद्ध...
27/08/2026

भावा-बहिणीचं नातं म्हणजे खोडकरपणा आणि तितकाच अढळ विश्वास! या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणीला किंवा भावाला द्या शुद्धतेची आणि अस्सल चवीची भेट.जी वर्षभर टिकते. (katdare upwas combo)


श्रावणातील उपवासातअन्न फक्त पोट भरत नाही…ते मनालाही शांत करतं.राजगिरा पीठसात्त्विक, हलकं आणि दिवसभर साथ देणारं.         ...
24/08/2026

श्रावणातील उपवासात
अन्न फक्त पोट भरत नाही…
ते मनालाही शांत करतं.
राजगिरा पीठ
सात्त्विक, हलकं आणि दिवसभर साथ देणारं.

Usually, kids run away from fasting foods, but when you spread a crispy, thin, restaurant-style Dosa on the pan, the who...
20/08/2026

Usually, kids run away from fasting foods, but when you spread a crispy, thin, restaurant-style Dosa on the pan, the whole game changes!
With Katdare Upwas Dosa Peeth, modern moms and dads don't have to cook separate meals on fasting days. This instant instant mix delivers a wholesome, energetic breakfast that satisfies both your religious devotion and your child's picky tastebuds.
Let the new generation embrace traditions in their own delicious way.

Tap the link to order yours today: katdarefoods.in/products/upwas-dosa-peeth

श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाही…तो असतो भक्तीचा, सात्त्विकतेचा आणि मन शांत करणाऱ्या साधेपणाचा अनुभव.पहाटेची पूजा, मंद दिव्या...
18/08/2026

श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाही…
तो असतो भक्तीचा, सात्त्विकतेचा आणि मन शांत करणाऱ्या साधेपणाचा अनुभव.
पहाटेची पूजा, मंद दिव्याचा उजेड,
आणि घरभर दरवळणारा उपवासाच्या पदार्थांचा सुवास…
ह्याच श्रावणाला अधिक खास बनवण्यासाठी
काटदरेंची उपवास उत्पादने
घरगुती चव आणि शुद्धतेची हमी.

निसर्ग आणि मानवाच्या अतूट नात्याचा सोहळा! श्रावणातील या पहिल्या सणाच्या तुम्हास आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा." ...
17/08/2026

निसर्ग आणि मानवाच्या अतूट नात्याचा सोहळा! श्रावणातील या पहिल्या सणाच्या तुम्हास आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा."


"शुद्धतेची पूर्ण हमी, श्रावण सोमवार असो वा सोळा सोमवार, व्रताच्या दिवशी हवी असते शुद्ध आणि सात्विक अन्नाची जोड. म्हणूनच,...
15/08/2026

"शुद्धतेची पूर्ण हमी, श्रावण सोमवार असो वा सोळा सोमवार, व्रताच्या दिवशी हवी असते शुद्ध आणि सात्विक अन्नाची जोड. म्हणूनच, खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काटदरे सोमवार भाजणी.(वरई विरहित)
साबुदाणा, राजगिरा आणि सुगंधी जिऱ्याचे अचूक मिश्रण असलेली ही भाजणी वापरून बनवा गरमागरम खमंग थालीपीठ किंवा कुरकुरीत वडे, तेही अगदी कमीत कमी वेळात! यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट आधीच समाविष्ट असल्याने वेगळी धावपळ करायची गरजच नाही.
तुमच्या उपवासाच्या पानात फक्त शुद्धता वाढा!
आजच घरबसल्या ऑर्डर करा: katdarefoods.in

A great nation, much like a great recipe, requires the right ingredients in their purest form. At Katdare, we’ve spent 6...
14/08/2026

A great nation, much like a great recipe, requires the right ingredients in their purest form. At Katdare, we’ve spent 68 years perfecting our part of the blend. To a future that’s as bold and authentic as our past.


मैत्री असो वा स्वयंपाकघर, काही जोड्या एकमेकांशिवाय अपूर्णच असतात! जशी तुमची आणि तुमच्या 'बेस्ट फ्रेंड'ची गट्टी, तशीच काट...
02/08/2026

मैत्री असो वा स्वयंपाकघर, काही जोड्या एकमेकांशिवाय अपूर्णच असतात! जशी तुमची आणि तुमच्या 'बेस्ट फ्रेंड'ची गट्टी, तशीच काटदरे फूड्सच्या या खास जोड्यांची चव. एक तिखट-झणझणीत तर दुसरा सात्विक-मऊ... पण एकत्र आले की निर्माण होते एक अविस्मरणीय मेजवानी! या फ्रेंडशिप डे ला, तुमच्या किचनमधल्या या 'जिवाभावाच्या' जोड्यांसोबत आनंद साजरा करा.
तुमची फेव्हरेट जोडी कोणती? कमेंट्समध्ये नक्की सांगा!


पावसात गरमागरम कोकणी वडा,सोबत रस्सेदार चिकन किंवा मटण…आणि बस्स आखाड पूर्ण!काटदरे Kokani Wade Mixखुसखुशीत, सोपं आणि घरगुत...
01/08/2026

पावसात गरमागरम कोकणी वडा,
सोबत रस्सेदार चिकन किंवा मटण…
आणि बस्स आखाड पूर्ण!
काटदरे Kokani Wade Mix
खुसखुशीत, सोपं आणि घरगुती चवीचं.


Address

J/2/17 Additional M. I. D. C. , Satara (India)
Satara
415004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Katdare Food Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Katdare Food Products:

Shortcuts

Share