15/08/2025
*छोट्याशा गावातून, (ग्रामीण भागातून)केलेली सुरुवात,ते राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), बी.के.सी,बांद्रा (पूर्व),मुंबई.मध्ये सत्कार समारंभ,*
*महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ आयोजित*
*मनस्वी आभार, प्रामाणिक कामाची पोहचपावती* 👨🏻🌾😊✅️
**बळीराजा ऑरगॅनिक च्या माध्यमातून गेल्या 8,9 वर्षापासून आम्ही जे स्वतः च्या व ईतर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून शेतीमध्ये,जे वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये करत असतो, व त्या माध्यमातून भारतीय नागरिकांना विषमुक्त अन्न, देण्याचा जो आमचा मानस आहे,याचीच दखल घेत,*
*"मुंबई येथे, आम्हाला चंद्रकांत मोकल सरांनी, जी संधी दिली, व, सन्मानचिन्ह देऊन आमचा, सत्कार केला त्याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो,*
*आर.एच. पाटील सभागृह, राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), बी.के.सी,बांद्रा (पूर्व),मुंबई.*
येथे कार्यक्रम संपन्न झाला, या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध शेतकरी आले होते, त्यांच्याशीही, वेगवेगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा झाली,
*"यावेळी सेंद्रिय शेती, ही काळाची गरज असून, विषमुक्त अन्न हे भारतीय नागरिकां पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणावरती पोहोचवणे ही काळाची गरज आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला समजले,*
*बळीराजाची दर्जेदार सेंद्रिय उत्पादने, ही भारतीय लोकांपर्यंत, पोहचंवणे,*
*सेंद्रिय गुळ, लाकडी घाण्याचे तेल, घरगुती मसाले व चटण्या, देशी गाईचे तूप, विश्वमुक्त फळे, कडधान्य,पुणे व मुंबईसारख्या ठिकाणी, विक्रीचा विस्तार वाढवणे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारांची बळकटी आली,*
आम्हाला जी संधी दिली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनापासून, धन्यवाद.
*Maharashtra State Mango Growers Association™*
"*महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ आयोजित*'
"कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय, सिंचन, इनव्हेस्टमेंट, मार्केटिंग, इन्शुरन्स, फुड, गोदाम व शितगृह, परिषद व प्रदर्शन,
*"सन्माननिय पाहुणे व परिषदेचे उद्घाटक,*
मा. डॉ. सुजितकुमार शुक्ला,
संचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर)
मा.श्री. अशोक किरनळ्ळी
संचालक, कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण महाराष्ट्र शासन.
*प्रमुख पाहुणे*
श्री अशोक कुमार पाठक,
मुख्य महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,
श्री.कुमार अंशुमान,
महाव्यवस्थापक, इसीजीसी लि. भारत सरकार
श्री. तिर्थकार पटनाईक,
मुख्य इकॉनॉमिष्ट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई)
श्री.डॉ.पी. के. शुक्ला,
वरिष्ठ उपाध्यक्ष, पीडीलाईट इंडस्ट्रीज लि.,
श्री.अनुराग पांडे,
कार्यकारी इन्चार्ज, ग्लोबल वायर्स इंडिया, टाटा स्टील लि.
*स्वागताध्यक्ष :*
श्री चंद्रकांत मोकल,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ,
श्री.बालाजी ताटे,
सहसंचालक, कृषी महाराष्ट्र शासन
प्रो.व्ही.एन. राजासेखरन पील्लई, कुलगुरु सोमय्या विद्याविहार विद्यापिठ
श्रीमती अमलाजी रुईया,
संस्थापक अध्यक्षा, आकार चॅरिटेबल ट्रस्ट
डॉ. शिवाजीराव थोरात, सदस्य,इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलीकॉन इन अॅग्रीकल्चर लॉस एंजिल्स अमेरिका
श्री भारत तावरे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक,
सोहन इंडस्ट्रिज प्रा.लि.
श्री प्रशांतकुमार मिश्रा -. हेड मार्केटिंग, रीटेल बिझनेस, ग्लोबल वायर्स इंडिया, टाटा स्टील लि.
मान्यवर उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी, शेतकरी गट, एफपीसी / एफपीओ यांना सन्मानित करण्यात आले.
*आमचा पत्ता :अकोले(बु), ता. माढा, जी. सोलापूर,व बळीराजा सेंद्रिय मॉल, वेणेगाव चौक, टेंभुर्णी जवळ, सर्व सेंद्रिय उत्पादने उपलब्ध आहेत,*
*संपूर्ण महाराष्ट्र व भारतात होम डिलेव्हरी उपलब्ध*
आमची उत्पादने खाली👇 दिली आहेत एक वेळ अवश्य भेट द्या. 👨🏻🌾🙏🏻
*NAME_*
*MAHESH RAJENDRA PATIL*
And
*Vikin rajendra patil*
*Business Name* : BALIRAJA ORGANICS
AND
JIVHALA AGRO INDUSTRIES
*About Business* : Available All Organic Healthy Food,
1) Organic jaggery and kakvi
2) Organic Vegetable
3) Organic Fruit's
4) Organic pulses
5) edible oils
6) desi cow milk and ghee
7)all other organics product.
*आमच्याशी संपर्क साधण्यासाठी*👨🏻🌾
*खाली काही लिंक दिले आहेत, तुम्ही या लिंक चा वापर करून आम्हाला संपर्क साधू शकतात*
ऑर्डर लिंक क्लिक करा बुकिंग करा ✅️
https://forms.gle/nrQ7euWBBUi7pw5S7
*Instagarm* https://instagram.com/organic_baliraja_official?igshid=YmMyMTA2M2Y=
*Web site*:organicbaliraja.in
*Whtassaap no*:-8805045490
*Linkedin* https://www.linkedin.com/in/mahesh-rajendra-patil-644017257
*Facebook* : http://www.facebook.com/mahesh.maharaje
*Location* :
1)बळीराजा सेंद्रिय गूळ निर्मिती प्रकल्प व लाकडी घाणा प्रकल्प,अकोले (बु)
https://g.co/kgs/s8tUhvM
2)बळीराजा ऑरगॅनिक मॉल,
https://maps.app.goo.gl/yepxscWLoA3nzwEZ9
*आपल्या उद्योगाला एक वेळ अवश्य भेट द्या,*
पत्ता:- बळीराजा सेंद्रिय मॉल ( वेणेगाव चौक,) टेंभुर्णी जवळ)ता. माढा, जि. सोलापूर.)