15/02/2026
दापोली तालुक्यातील आवाशी गावचा एक उमदा कलाकार कु ओंकार अनंत वाडकर यांनी प्रथमच गायलेले गीत
#शिमगोस्तव
🔥 Presenting Kokani Shimgya Song 🔥 🎉 सण शिमग्याचा कोकणकरांच्या आवडीचा!कोकणातील पारंपरिक शिमगा सणाची धमाल, नाच, ढोल-ताशांचा गजर आणि आ....