hema cooking creation

hema cooking creation माझ्या चॅनलवर नवीन नवीन कुकिंग रेसिपी बघायला मिळेल

No Oil Ragda chaat साहित्य बटाटे वाटाणे लसूण टोमॅटो हळद तिखट कांदा कोथिंबीर बारीक शेव चिंच  कृती =          वाटाणे 4 ते ...
31/07/2026

No Oil Ragda chaat

साहित्य
बटाटे
वाटाणे
लसूण
टोमॅटो
हळद
तिखट
कांदा
कोथिंबीर
बारीक शेव
चिंच
कृती =
वाटाणे 4 ते 5 तास भिजत घालावे नंतर कुकरमधे पाणी घालून वाटाणे घालावे नंतर टोमॅटो आणि बटाटे ,लसूण टाकावा त्यातच हळद ,तिखट ,मीठ घालून कुकर चे भांडे लाऊन घ्यावे, चार पाच शिट्ट्या काढून घ्यावे,थोडी चिंच भिजत घालून चिंचीचे पाणी काढून घ्यायचे.कुकर थंड झाल्यावर सर्व जिन्नस मॅशर च्या साह्याने एकजीव करून घ्या आणि कुकर मंद आचेवर ठेवावा आणि त्यात चिंचेचे पाणी घालून उकळी येऊ द्यावी...... आणि गॅस बंद करा आणि छान असा No Oil Ragda तयार aata सजावटी करिता बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टमाटर टाका आणि थोडी बारीक शेव घालून चिंचीचे पाणी, आणि हिरवी चटणी घालून मस्त गरमा गरम आस्वाद घ्यावा........आणि ही रेसिपी आवडली तर Hema cooking creation la follow करा 🙏

28/07/2026

पोट भरलं पण मन नाही भरलं

28/06/2026

Viral One Pot Ragda chaat

27/06/2026

Zero Oil Ragda chaat/चटपटीत झिरो तेल रगडा चाट recipe

23/06/2026

Happy Anniversary Dear Husband

22/06/2026

पोट भरलं पण मन नाही भरलं असा केला ना आम्ही आलू भात

22/06/2026

तुम्हाला पण आवडते ना गावाकडचा आलू भात तो पण फिरायला जाताना केलेला /करता ना मग तुम्ही पण ट्रीपला आम्ही केला तसा आलू भात

22/06/2026

झणझणीत चटणी रेसिपी/घरगुती चटणी/Traditional Chutney Recipe

19/06/2026

🧅🥥🌶️फक्त एक घास पुरेसा आहे या चटणीच्या प्रेमात पडायला

16/06/2026

Roopa...Roopa

Address

Thane West
Thane
400607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when hema cooking creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share