Shri Gurudatt Sugars Ltd., Takliwadi

Shri Gurudatt Sugars Ltd., Takliwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Gurudatt Sugars Ltd., Takliwadi, Jaysingpur.

18/02/2025
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे (VSI) यांच्या वतीने राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देशाचे माजी कृषीमंत्री शरद...
25/01/2025

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे (VSI) यांच्या वतीने राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व त्यांच्या टीमने स्वीकारला.

Shri Gurudatt Sugars received an award from WISMA for maximum by-products from a Sugar factory, in a function held at Pu...
03/09/2024

Shri Gurudatt Sugars received an award from WISMA for maximum by-products from a Sugar factory, in a function held at Pune. In presence of Hon. Vijay Suryawanshi (Excise Commissioner) & Hon. Shekhar Gaikwad (Ex Sugar Commissioner)

- 25MW Co-Genration
- 150 KLPD Distillery
- 10 MT Methan Plant from Spentwash
- 50 MT Potash Plant from Spentwash
- 25 MT Organic Manure Plant from Pressmud

1) श्री गुरुदत्त शुगरर्स येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आज उत्साहात साजरा झाला. गुरुदत्त परिवाराचे प्रमुख आदरणीय माधव...
29/01/2024

1) श्री गुरुदत्त शुगरर्स येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आज उत्साहात साजरा झाला. गुरुदत्त परिवाराचे प्रमुख आदरणीय माधवराव घाटगेजी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. आज आपल्या देशाची सर्वत्र यशस्वी घोडदौड चालू असून, प्रत्येक क्षेत्रात देश अग्रेसर होत आहे. त्याच पद्धतीने साखर उद्योगातही आपल्या तिरंग्याप्रमाणेच 'गुरुदत शुगर्स' प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहील हा विश्वास यावेळी आदरणीय माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला.

2) इथेनॉल प्रकल्पातील पाण्याचा पुर्नवापर करण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या MBR प्लॅन्टचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. इथेनॉल प्रकल्पात अशा टेक्नॉलॉजीचा वापर करणारा गुरुदत्त शुगर्स हा भारतातील पहिला कारखाना ठरला आहे.

3) शेतकऱ्यांच्या आरोग्याचे व आर्थिक हित डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याने 'गुरुदत्त किसान कार्ड' योजना अमंलात आणली आहे. या योजनेतून विविध उपचारासाठी चार शेतकर्‍यांना प्रत्येकी ३०,००० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

4) गुरुदत्त शुगर्स ने नेहमीच कर्मचारी हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याचे मयत कामगार यांच्या वारसाला सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून यावेळी कारखान्याच्या वतीने ५ लाख रुपायांचा धनादेश प्रदान केला.

5) टाकळीवाडी येथिल रेणूका यात्रेला कारखान्यांच्या माध्यमातून आध्यामिक भावनेतून नेहमीच मदत केली जाते. या वर्षीच्या यात्रेनिमित्त विविध स्पर्धेचे उद्घाटन गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

14 फेब्रुवारी हा जागतीक प्रेमाचा दिवस याच दिवशी  कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुलसाहेब यांचा वाढदिवस. प्र...
20/08/2023

14 फेब्रुवारी हा जागतीक प्रेमाचा दिवस याच दिवशी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुलसाहेब यांचा वाढदिवस. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर, डोळे तपासणी व आरोग्य तपसाणी अशा अनेक विवीध कर्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो. परीसरातील शाळा व हायस्कूल मधील गरजू विध्यार्थाना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने मित्रमंडळी व स्नेही यांना हार तूरे व पुष्पगुच्छ देण्याऐवजी वह्या देऊन शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन करण्यात आलेले होते. सदरच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला व 7200 वह्या जमा झाल्या.

On occasion of our Executive Director Rahul Ghatge 's Birthday all well wishers instead of wishing by giving bouquets o garlands gave wishes in form of notebooks. Thousands of notebooks were received, which some days back were being distributed in 28 SCHOOLS of 11 VILLAGES amoung 7200 STUDENTS.

Address

Jaysingpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gurudatt Sugars Ltd., Takliwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Gurudatt Sugars Ltd., Takliwadi:

Share