Madhav Sales Corporation

  • Home
  • Madhav Sales Corporation

Madhav Sales Corporation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madhav Sales Corporation, Food service distributor, .

श्री गजानन महाराज प्रगट दिन
08/02/2026

श्री गजानन महाराज प्रगट दिन

काका हलवाई स्वीट सेंटर पुणे होलसेल उपलब्ध वेफर्स पोटॅटो चिवडाबाकरवडीमिनि बाकरवडीडिल्लीमिक्स मुरमुरामिक्स गार्लिकमिक्स नम...
31/01/2026

काका हलवाई स्वीट सेंटर पुणे
होलसेल उपलब्ध
वेफर्स
पोटॅटो चिवडा
बाकरवडी
मिनि बाकरवडी
डिल्लीमिक्स
मुरमुरामिक्स
गार्लिकमिक्स
नमकिनमिक्स

होलसेल उपलब्ध
माधव सेल्स कार्पोरेशन
छत्रपती संभाजीनगर
7588596272

KAKA HALWAI SWEET CENTER Potato Chiwda (Pancharatna) 100 GMSpecial Chiwda (Poha) 100 GMCrunchy DIlli Mix (Farsan) 100 GM...
01/01/2026

KAKA HALWAI SWEET CENTER

Potato Chiwda (Pancharatna) 100 GM
Special Chiwda (Poha) 100 GM
Crunchy DIlli Mix (Farsan) 100 GM

Now Available In 100 GM Also...
Madhav Sales Corporation

हिवाळ्यात प्रत्येक घरी, काका हलवाई स्वीट सेंटरच्या डिंक लाडूची चव न्यारी. खरेदीसाठी आजच संपर्क करा(होलसेल व रिटेल उपलब्ध...
05/11/2025

हिवाळ्यात प्रत्येक घरी, काका हलवाई स्वीट सेंटरच्या डिंक लाडूची चव न्यारी.
खरेदीसाठी आजच संपर्क करा
(होलसेल व रिटेल उपलब्ध)
7588596272

🛑 थांबा! सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे पदार्थ गोळा करण्याची गरज नाही!काका हलवाई घेऊन आले आहेत R**T Celebration Pack!एकाच पॅकमध...
27/09/2025

🛑 थांबा! सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे पदार्थ गोळा करण्याची गरज नाही!

काका हलवाई घेऊन आले आहेत R**T Celebration Pack!

एकाच पॅकमध्ये:
पॅक ३९९/-
🍬 गोडवा (सोनापपडी)
🌶️ तिखट-नमकीन
डिलली मिक्स, चविष्ट मुरमुरा चिवडा,
नमकीन मिक्स, पोहा चिवडा.

पॅक १९९
🍬 गोडवा (बेसन लाडू)
🌶️ तिखट-नमकीन
गार्लिक मिक्सचर, डिलली मिक्स,
स्पेशल चिवडा,पोहा चिवडा.

वेळेची बचत करा आणि चवीचा आनंद घ्या!

Kaka Halwai: Since 1992!

आताच आपली ऑर्डर बुक करा!
(होलसेल व रिटेल मध्ये हि उपलब्ध)
**T

*माधव सेल्स कॉर्पोरेशन*
छत्रपती संभाजीनगर
_7588596272_

Kaka Halwai Bakarwadi 500Gm
13/09/2025

Kaka Halwai Bakarwadi 500Gm

काका हलवाई स्वीट सेंटरचे काजू मोदक व मावा मोदक म्हणजे बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य आणि घरातील सगळ्यांच्या आवडीचा प्रसाद.होल...
25/08/2025

काका हलवाई स्वीट सेंटरचे काजू मोदक व मावा मोदक म्हणजे बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य आणि घरातील सगळ्यांच्या आवडीचा प्रसाद.

होलसेल आणि रिटेल मध्ये उपलब्ध
*गणरायासाठी काजू मोदक घरी आणा.*
माधव सेल्स कॉर्पोरेशन
7588596272
छत्रपती संभाजीनगर
(माजलगाव मध्ये ही उपलब्ध)

काकाहलवाई स्वीट सेंटर पुणे यांचे काजू मोदक उपलब्ध MRP 285 Holesale and Retail
22/08/2025

काकाहलवाई स्वीट सेंटर पुणे यांचे काजू मोदक उपलब्ध
MRP 285 Holesale and Retail

गणराया खुश होईल असा प्रसाद असावा.काका हलवाई मावा मोदक आणि काजू मोदक होलसेल व रिटेल उपलब्ध
22/08/2025

गणराया खुश होईल असा प्रसाद असावा.
काका हलवाई मावा मोदक आणि काजू मोदक
होलसेल व रिटेल उपलब्ध

गणपती बाप्पाच्या उत्सवात मोदकांचा विशेष महत्वाचा आहे आणि काका हलवाईचे मोदक तर खास!मोदकांचा स्वाद घ्यायचा असेल तर काका हल...
18/08/2025

गणपती बाप्पाच्या उत्सवात मोदकांचा विशेष महत्वाचा आहे आणि काका हलवाईचे मोदक तर खास!

मोदकांचा स्वाद घ्यायचा असेल तर काका हलवाई स्वीट सेंटर शिवाय पर्यायच नाही! आंबा, काजू, मावा... तुम्हाला आवडतील तेवढे प्रकार!

तुमच्या घराच्या बाप्पाच्या मंडपावर काका हलवाईचे मोदक नसतील तर उत्सव अपूराच वाटेल.

तिखट बोलणं आणि खाणं हे मर्यादितच हवं नाही का? कारण ते सगळ्यांनाच पचेल, रुचेल असं नाही, म्हणून तर तिखटानंतर क्षण गोड कराय...
09/07/2025

तिखट बोलणं आणि खाणं हे मर्यादितच हवं नाही का? कारण ते सगळ्यांनाच पचेल, रुचेल असं नाही, म्हणून तर तिखटानंतर क्षण गोड करायला काहीतरी गोड हवंच. म्हणून आजच काका हलवाई काजुकतली घरी आणा!

Address


Telephone

+912443236678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhav Sales Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhav Sales Corporation:

  • Want your business to be the top-listed Food & Beverage Service?

Share