Udyojak Chaha

Website

Udyojak Chaha नव्या कल्पनांसाठी, नवा जोश!
उद्योजक चहा रोज!

03/10/2026

❤️📈📍

01/10/2026

फलटणला जात असताना उद्योजक चहा शाखा क्र.१३ सासवड येथे रात्री 12 ला भेट दिली आणि उद्योजक चहासाठी असणारी गर्दी तेथील आपल्या कस्टमर ला आपल्या उद्योजक चहा बद्दल विचारपूस केली आपल्या चहाची टेस्ट त्याना अप्रतिम वाटली हे पाहून खरच खूप आनंद झाला.अशीच आपल्या सर्व शाखेची टेस्ट राहील आणि तिथे भेटणारा प्रत्येक पदार्थ चावीदार आहे.आपण ही एकदा उद्योजक चहा सासवड येथे भेट द्या❤️🙏

24/09/2026

आपल्या उद्योजक चहाला येणारे कस्टमर यांना आपला कसा वाटतो!
❤️इथे मिळतो उद्योजक स्पेशल चहा
सोबत बनमस्का, बूस्ट,लेमन टी, ब्लॅक टी आणि कॉफी!
भूक लागली तर गरमागरम मसाला मॅगी, चीज मॅगी आणि वेज मॅगी आणि चहासोबत क्रीम रोल व कुकीजच्या भरपूर varieties!
म्हणजे चहा+ स्नॅक्स फक्त उद्योजक चहाला❤️✌️💯

23/09/2026

उद्योजक चहा & brevora cafe quality चा बादशहा 💯❤️✌️इथे मिळतो उद्योजक स्पेशल चहा & cafe & sandwich 🥪❤️
सोबत बनमस्का, बूस्ट, ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी आणि कॉफी!
भूक लागली तर गरमागरम मसाला मॅगी, चीज मॅगी आणि वेज मॅगी आणि चहासोबत क्रीम रोल व कुकीजच्या भरपूर varieties!
म्हणजे चहा + नाश्ता + स्नॅक्स

22/09/2026

पंढरपूर ला एका कार्यक्रमाला जाताना सासवड-जेजुरी हायवेवर आपल्या उद्योजक चहा च्या 13 व्या शाखेला भेट दिली.कस्टमर कडून भेटणार प्रतिसाद पाहून खरच खूप आनंद होतोय.आणि अशीच आपल्या येणाऱ्या कस्टमरला क्वालिटी भेटत राहील.माझ्या सर्व मित्र परिवार आणि आपण ही या रोड ने जात आसचाल तर नक्की भेट द्या आणि आपले रिव्ह्यू कळवा
ठिकाण !
बेलसर तक्रारवाडी टोलनाक्याजवळचा उद्योजक चहा
इथे मिळतो उद्योजक स्पेशल चहा
सोबत बनमस्का, बूस्ट, ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी आणि कॉफी!
भूक लागली तर गरमागरम मसाला मॅगी, चीज मॅगी आणि वेज मॅगी आणि चहासोबत क्रीम रोल व कुकीजच्या भरपूर varieties!
म्हणजे चहा + नाश्ता + स्नॅक्स

13/09/2026

❤️✌️💯📈🔝

udyojakchaha branch no.13✌️💯🔝
12/09/2026

udyojakchaha branch no.13✌️💯🔝

11/09/2026

Udyojak Chaha☕️✌️💯

08/09/2026

🔝❤️💯

 🔝📈✌️
07/09/2026

🔝📈✌️

Address

Udyojak Chaha
Wakad
411057

Opening Hours

Monday 6am - 11pm
Tuesday 6am - 11pm
Wednesday 6am - 11pm
Thursday 6am - 11pm
Friday 6am - 11pm
Saturday 6am - 11pm
Sunday 6am - 11pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyojak Chaha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category