Shri Yogeshwari: The Pure Veg Kitchen

Shri Yogeshwari: The Pure Veg Kitchen स्वादिष्ट जेवणाची.. घरपोच डिलिव्हरी.. नमस्कार..

"SHRI YOGESHWARI: THE PURE VEG KITCHEN"
आपणास देत आहे रोजच्या टिफीन मध्ये एक उत्तम भाजी, स्वतः दळलेल्या गव्हाच्या पिठाच्या ३ चपाती, रोज ठरल्याप्रमाणे कधी दाल भात किंवा दाल खिचडा, तर कधी मसाले भात किंवा पुलाव.
सोबत लोणचे किंवा चटणी आणि सलाड असणार.
विशिष्ट म्हणजे हे स्वादिष्ट जेवण आपल्याला घरपोच ६०/- आम्ही देत आहोत.
*या टिफीन सर्व्हिससाठी आम्ही एक वेळेच्या १५ दिवसाच्या टिफीन चे ९००/- हे अडवान्स घेतो

.*
*दोन वेळेच्या टिफीन करता १५ दिवसाच्या टिफीन चे १८००/- हे अडवान्स घेतो.*
अधिक माहितीसाठी संपर्क: 8793903166.
फोन पे: 9764887213.
- प्रो. प्रा. शितल देशमुख,
जाणता राजा कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक -३.

Address

PANCHVATI
Nashik, GA
422003

Opening Hours

Monday 11am - 3pm
6:30pm - 10pm
Tuesday 11am - 3pm
6:30pm - 10pm
Wednesday 11am - 3pm
6:30pm - 10pm
Thursday 11am - 3pm
6:30pm - 10pm
Friday 11am - 3pm
6:30pm - 10pm
Saturday 11am - 3pm
6:30pm - 10pm

Telephone

+18793903166

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Yogeshwari: The Pure Veg Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Yogeshwari: The Pure Veg Kitchen:

Shortcuts

Share