Camel Sago

Camel Sago उपवासाची करणे अनेक साबुदाणा मात्र एक

20/08/2026

🍴 Find your favourite dish made with Camel Superfine Sabudana!
Whether it's Khichdi, Vada, Kheer, or Thalipeeth, every recipe tastes even better with premium quality.

❤️ Which one would you pick first?

निसर्गाचा समतोल राखणाऱ्या नागपूजनाचा पवित्र दिवस. नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🐍🙏
17/08/2026

निसर्गाचा समतोल राखणाऱ्या नागपूजनाचा पवित्र दिवस.
नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🐍🙏

शिवभक्तीची, श्रद्धा आणि पवित्रतेचा उत्सव ! श्रावण सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा..! 🕉️🙏
17/08/2026

शिवभक्तीची, श्रद्धा आणि पवित्रतेचा उत्सव !
श्रावण सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा..! 🕉️🙏

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचेआचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  ...
16/08/2026

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या वर्षाची नवी सुरुवात, सुख-समृद्धीची नवी वाट!पतेती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
14/08/2026

नव्या वर्षाची नवी सुरुवात, सुख-समृद्धीची नवी वाट!
पतेती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

श्रावण आला, भक्तीचा उत्सव घेऊन आला... 🙏पवित्र श्रावण महिन्यातील उपवास आणि फराळासाठी कॅमल सुपरफाईन शाबुदाणा - शुद्धता, गु...
13/08/2026

श्रावण आला, भक्तीचा उत्सव घेऊन आला... 🙏
पवित्र श्रावण महिन्यातील उपवास आणि फराळासाठी कॅमल सुपरफाईन शाबुदाणा - शुद्धता, गुणवत्ता आणि उत्कृष्ट चवीचा विश्वास.
श्रावण मासारंभ निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

पवित्र कामिका एकादशीच्या उपवासात शुद्धता, गुणवत्ता आणि उत्तम चवीचा विश्वास - कॅमल सुपरफाईन शाबुदाणा.कामिका एकादशी निमित्...
09/08/2026

पवित्र कामिका एकादशीच्या उपवासात शुद्धता, गुणवत्ता आणि उत्तम चवीचा विश्वास - कॅमल सुपरफाईन शाबुदाणा.
कामिका एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

05/08/2026

कॅमल सुपरफाईन शाबुदाणा - वर्षानुवर्षे घराघरांचा विश्वास. ✨
उत्कृष्ट गुणवत्ता, शुद्धता आणि रुचकर चवीमुळे उपवास असो किंवा आवडीचा फराळ, प्रत्येक पदार्थ बनतो अधिक खास.

आनंदात हसवणारी,अडचणीत साथ देणारी, आणि प्रत्येक क्षणी सोबत राहणारी… तीच खरी मैत्री.🤝राष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभ...
02/08/2026

आनंदात हसवणारी,अडचणीत साथ देणारी, आणि प्रत्येक क्षणी सोबत राहणारी… तीच खरी मैत्री.🤝
राष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

Address

2262, Camel House, Adatebazar
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Camel Sago posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Camel Sago:

Shortcuts

Share