Kanhaiyya Milk

Kanhaiyya Milk Indulge in a dairy paradise! From rich cheeses to creamy dairy product, our dairy delights are crafted for your pleasure. M. S.

Join us on a journey of delicious nourishment and flavor-filled moments! Some stories start with a reason and some with a great vision. The origin of our story is Nighoj, a sleepy hamlet of near Ahmednagar, in Maharashtra. Lanke, the central character of this story was driven by both the aspects to make a significant difference to the farming community.Some stories start with a reason and some wit

h a great vision. Lanke, the central character of this story was driven by both the aspects to make a significant difference to the farming community. Backed by his family, in the year 1998, he established Malganga Milk & Agro Products sparking a new hope for himself and the farmers of his region. Thus, began a great story of milk – destined to change several lives. It operates the brand name ‘Kanhaiyya’ which includes a plethora of products like milk to ice-creams and from condensed milk to dairy creamer and many other.

कन्हैय्या मिल्क कंपनीतील ८० व्या स्वातंत्र्यदिनाची क्षणचित्रे कन्हैय्या मिल्क येथे दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा क...
15/08/2026

कन्हैय्या मिल्क कंपनीतील ८० व्या स्वातंत्र्यदिनाची क्षणचित्रे

कन्हैय्या मिल्क येथे दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. मच्छिंद्र लंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

#स्वातंत्र्यदिन #भारत

सर्व भारतीयांना कन्हैय्या मिल्कतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
15/08/2026

सर्व भारतीयांना कन्हैय्या मिल्कतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

श्रावण हा हिंदू संस्कृतीतील एक पवित्र महिना समजला जातो व या महिन्यात तुमच्या पोषणासाठी व आहारात वापरा कन्हैय्याची दमदार ...
12/08/2026

श्रावण हा हिंदू संस्कृतीतील एक पवित्र महिना समजला जातो व या महिन्यात तुमच्या पोषणासाठी व आहारात वापरा कन्हैय्याची दमदार आणि दर्जेदार उत्पादने. श्रावण मासारंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

02488-230800, 02488-230888

शुद्धतेची खात्री, स्वादाची समृद्धी आणि प्रत्येक घासात घरगुती चवीची अनुभूती म्हणजे कन्हैय्या तूप जे तुमच्या प्रत्येक पदार...
10/08/2026

शुद्धतेची खात्री, स्वादाची समृद्धी आणि प्रत्येक घासात घरगुती चवीची अनुभूती म्हणजे कन्हैय्या तूप जे तुमच्या प्रत्येक पदार्थाला बनवते अधिक खास.
गरमागरम लाडू असोत, पुरणपोळी असो किंवा रोजच्या जेवणातील स्वादिष्ट फोडणी.
कन्हैय्या तूप - चवीसोबत शुद्धतेची साथ!

02488-230800, 02488-230888

06/08/2026

कन्हैय्या मिल्क ओळखले जाते ते गुणवत्तापूर्ण उत्पादने मात्र ही उत्पादने बनविताना आम्ही प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतो. अगदी दूध संकलनापासून ते विक्रीपर्यंत आम्ही जपतो प्रत्येक घटकाचा विश्वास हो १९९७ पासून अबाधित आहे.

02488-230800, 02488-230888

Holding on tight… because purity matters!
05/08/2026

Holding on tight… because purity matters!

सणासुदीच्या आनंदाची खरी गोडी म्हणजे कन्हैया गुलाबजामून. आपल्या कुटुंबासोबत गोड क्षण साजरे करण्यासाठी आजच कन्हैय्या गुलाब...
04/08/2026

सणासुदीच्या आनंदाची खरी गोडी म्हणजे कन्हैया गुलाबजामून. आपल्या कुटुंबासोबत गोड क्षण साजरे करण्यासाठी आजच कन्हैय्या गुलाबजामून घेऊन या.

02488-230800, 02488-230888

03/08/2026

शेतकरी समृद्ध झाला तरच दुग्धव्यवसाय अधिक सक्षम होईल, हा आमचा ठाम विश्वास आहे.

कन्हैय्या मिल्कमध्ये थेट दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना विविध अतिरिक्त लाभ देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. योग्य दर, पारदर्शक व्यवहार आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत आम्ही विश्वासाचे नाते अधिक दृढ करत आहोत.

02488-230800, 02488-230888

30/07/2026

कन्हैय्या मिल्कची दर्जेदार व चवदार उत्पादने जी आवडतील प्रत्येकाला. फ्लेवर्ड मिल्क, दही, दूध, आईस्क्रीम, लस्सी, ताक, गुलाबजाम यांसारखी अनेक उत्पादने देतील एकापेक्षा एक चवदार आणि दमदार अनुभव. आजच आपल्या जवळच्या दुकानात कन्हैय्या मिल्कच्या दर्जेदार उत्पादनांची मागणी करा.

02488-230800, 02488-230888

29/07/2026

कन्हैय्या मिल्क आमचे दूध उत्पादक, जे आम्हाला दूध पुरवठा करतात त्यांच्या प्रगतीसाठी आग्रही असते कारण दूध उत्पादक जितका शुद्ध आणि दर्जेदार दुधाचा पुरवठा करतील तितकेच चांगले आणि शुद्ध दूध आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू. याच हेतूने आमचे दूध उत्पादक प्रगतीपथावर आहेत तसेच आमचे ग्राहक देखील समाधानी आहेत.

02488-230800, 02488-230888

Address

Nighoj, Tal: Parner, Dist: A. Nagar
Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanhaiyya Milk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kanhaiyya Milk:

Shortcuts

Share

Category