teju's home kitchen

teju's home kitchen Marathi home cooking �
Easy veg & non-veg recipes
Daily food reels �

13/08/2026

कुकरमध्ये बनवल्या सुरळीच्या वड्या! 😍
पारंपरिक चव आणि अगदी सोपी पद्धत ❤️
ही रेसिपी नक्की करून बघा!
#सुरळीच्यावड्या #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनफूड #कुकररेसिपी #घरचीजेवण

12/08/2026

चुलीवर भाजलेल्या कांद्याचा खास काळा मसाला आणि त्याच एका वाटणातून बनवलेला चमचमीत गावरान चिकनचा रस्सा आणि फ्राय! 🔥🍗
अस्सल गावरान चव, घरगुती मसाला आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची मजाच वेगळी! ❤️😋

11/08/2026

आजच्या जेवणात साधी, सोपी आणि मस्त चविष्ट भेंडीची भाजी! 💚😋
कमी साहित्य आणि अगदी घरच्या पद्धतीने बनवलेली ही भाजी नक्की करून पाहा.
#भेंडीचीभाजी #भेंडी #घरगुतीजेवण #सोप्यारेसिपी #मराठीरेसिपी

09/08/2026

उरलेली इडली फेकू नका! 😍
अशी बनवा झटपट, Crispy आणि चटपटीत Fried Idli 🤤

08/08/2026

आजच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी! 🌿
घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पाहा. आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. 💚

06/08/2026

घराबाहेर टिपलेला हा सुंदर निसर्गाचा क्षण. 🕊️🌿
पक्ष्यांचं एकमेकांवरील प्रेम आणि माया पाहून मन अगदी आनंदून गेलं. ❤️

03/08/2026

💚 घरच्या घरी बनवा चविष्ट आवळा कँडी! 🍬
गोड-आंबट चवीची आणि सगळ्यांना आवडणारी ही हेल्दी कँडी नक्की करून पाहा.
तुम्ही आवळा कँडी खाल्ली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

02/08/2026

🍫 घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल चोको लावा केक!
सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि अप्रतिम चवीचा हा केक नक्की करून बघा. आवडला तर शेअर करायला विसरू नका! ❤️

01/08/2026

🍗 चुलीवरचं अस्सल गावाकडचं चिकन! धुरकट चव, झणझणीत मसाला आणि घरगुती पद्धतीने बनवलेली भन्नाट रेसिपी. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Follow करायला विसरू नका! ❤️

Address

Akluj
Akluj

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when teju's home kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share