12/03/2026
आता आपल्या सेवेत सज्ज!
आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की, अलिबाग येथील 'कुकूचकु (KuKooChKu) पोल्ट्री फार्म' चे नवीन दालन आता ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहे!
आमच्याकडे आपल्याला मिळतील ताजी, स्वच्छ आणि ब्रँडेड चिकन उत्पादने.
📍 पत्ता:
दुकान नं. १७, शेठ आर्केड, बायपास रोड,
अलिबाग, रायगड - ४०२ २०१.
⏰ वेळ: दररोज सकाळी ८:०० वाजल्यापासून
नक्की भेट द्या आणि उत्तम गुणवत्तेचा अनुभव घ्या!
कुकूचकु (KuKooChKu) पोल्ट्री फार्म