Satvam Chakki Fresh Atta

Satvam Chakki Fresh Atta Chakki Fresh Aata

Permanently closed.
विसरून सारे मतभेद,लोभ अहंकार दूर सोडा..सर्वधर्म समभाव मनात जागवून,आपुलकीची दहीहंडी फोडा.दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..! ...
30/08/2021

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
26/08/2021

मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनसण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचारक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा                              ...
22/08/2021

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
सण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक,तरी सारे भारतीय एकस्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!                                 ...
15/08/2021

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक,
तरी सारे भारतीय एक
स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

तुला विसरणार नाही याला खात्रीम्हणतात आणि तुला याची खात्रीअसणे यालाच मैत्री म्हणतात,यालाच मैत्री म्हणतात.🤘मैत्री दिनाच्या...
01/08/2021

तुला विसरणार नाही याला खात्री
म्हणतात आणि तुला याची खात्री
असणे यालाच मैत्री म्हणतात,
यालाच मैत्री म्हणतात.
🤘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

थोर स्वतंत्रसेनानी,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,यांना विनम्र अभिवादन!
23/07/2021

थोर स्वतंत्रसेनानी,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,
यांना विनम्र अभिवादन!

गुरु म्हणजे परीसआणि शिष्य म्हणजे लोखंड,लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!                ...
23/07/2021

गुरु म्हणजे परीस
आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

"अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,ईद मुबारक"              ...
21/07/2021

"अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,
ईद मुबारक"

हेचि दान देगा देवातुझा विसर न व्हावाआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
20/07/2021

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
08/07/2021

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥
03/07/2021

असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥

सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
24/06/2021

सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Alibag
402 201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satvam Chakki Fresh Atta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share