20/11/2023
तुम्हाला क्षार युक्त पाण्याची समस्या त्रासदायक होत आहे का? क्षार युक्त पाण्यामुळे, नळ आणि पाईप लाईन चोक अप होणे, सोलार वॉटर हिटर व गिझर मधील कॉइल चोक अप होणे,टाईल्स व नळावर थर जमा होणे, साबणाचा फेस न येणे,केस गळणे,त्वचा विकार होणे,शेती किंवा वाडी मध्ये जमिनीची सुपीकता कमी होणे, गार्डन मधील झाडे मर्गळणे किंवा त्यावर सतत कीड लागणे, गार्डन लॉन हिरवेगार न रहाणे/ करपल्या सारखे दिसणे,अशा अनेक समस्या क्षार युक्त पाण्यामुळे उद्भवू शकतात.
यावर खात्रीशीर उपाय म्हणजे CELECTRO (ISO 9001:2015, ISO 13485:2016
GMP,ROSH,CE certified)
चे Dscaler water softener. हे एक क्रांतिकारी उत्पादन आहे. Dscaler मुळे क्षारयुक्त पाण्याच्या समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळते.
DSCALER ही अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानावर (Electrolysis) आधारित पाण्यातील क्षार काढणारी सिस्टम आहे.या सिस्टीम मुळे पाण्यातील क्षार आणि इतर अतिरिक्त घटक काढले जातात.यामध्ये क्लोरीन ची निर्मिती होते.त्यामुळे पाण्यातील जंतू व शेवळ नाहीशी होऊन पाणी स्वच्छ होते.तसेच यामधे कमी मेंटेन्स, मीठ किवा कोणत्याही केमिकल ची गरज नाही.
हॉटेल, स्विमिंग पुल, इंडस्ट्री, कुलिंग टॉवर, बॉयलर,बंगला, सोसायटी,शेती, पोल्ट्री इत्यादी ठिकाणी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी आजच आम्हाला संपर्क करा.
संपर्क -चैतन्य आठवले ७७४४०८८४०४
पत्ता - छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ,नागाव
तालुका - अलिबाग,रायगड ४०२२०४