Devgiri Mahanand

Call Directions Website Contact the business

Devgiri Mahanand Aurangabad District Cooperative Milk Producer's Union Limited - An ISO-22000 Certified Dairy

18/09/2026
ज्यांच्या शौर्य आणि बलिदानामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्याची पहाट लाभली, त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक अभिवादन...
16/09/2026

ज्यांच्या शौर्य आणि बलिदानामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्याची पहाट लाभली, त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक अभिवादन. 🇮🇳
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
देवगिरी महानंद
शुद्धतेचा मानदंड देवगिरी महानंद 🥛




#शुद्धतेचामानदंड

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !विघ्नहर्ता बाप्पा सर्वाच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो🌸
14/09/2026

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

विघ्नहर्ता बाप्पा सर्वाच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो🌸

Happy Teachers Day 💐
05/09/2026

Happy Teachers Day 💐

04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी निम्मित हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

02/09/2026

🌿 श्रावणातील प्रत्येक उपवासाची गोड साथ! 💚
उपवासाचा बेत असो, फळांचा आस्वाद असो किंवा साधं जेवण…
देवगिरी महानंद दही प्रत्येक घासाला देतं ताजेपणा आणि अस्सल चव! 🥣✨
🥛 शुद्धतेचा मानदंड
💚 चवीचा विश्वास
🌿 श्रावणातील प्रत्येक उपवासाची खास साथ!
“देवगिरी महानंद दही — ताजेपणा आणि चव… प्रत्येक घासासोबत!”
#देवगिरीमहानंद #दही #श्रावण #श्रावणस्पेशल

29/08/2026

ऑफिसचा असो वा घरचा… ☕❤️
चहा फक्त देवगिरी महानंद दुधाचा! 🥛
प्रत्येक घोटात शुद्धतेची आणि चवीची खात्री. ✨
तुमच्या दिवसाची सुरुवात असो वा कामातील छोटीशी ब्रेक…
देवगिरी महानंद दूध — चवीसोबत विश्वासाचं नातं! ❤️
#देवगिरीमहानंद #दूध शुद्धतेचीखात्री चहाप्रेम

Address

Near Government Milk Scheme, Jalna Road
Aurangabad
431003

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm
Saturday 10am - 5:45pm

Telephone

+919325219709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devgiri Mahanand posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Devgiri Mahanand:

Shortcuts

Share