Shra Snacks

Shra Snacks The goal of the Shrasnacks Authentic homemade food is to make food that is healthy and 100% hygienic.

होळीचा सण आणि साजूक तुपातली पुरणपोळी... काय बेत आहे!Celebrate the festival of colors with the authentic, homely taste of...
02/03/2026

होळीचा सण आणि साजूक तुपातली पुरणपोळी... काय बेत आहे!

Celebrate the festival of colors with the authentic, homely taste of ShraSnacks. Made with love, just for you. ❤️

24/02/2026

घरगुती चवीचं अस्सल जेवण आता तुमच्या प्रत्येक सोहळ्यासाठी! 🙌

बदलापूरमध्ये तुमची एखादी पार्टी, वाढदिवस, पूजा किंवा कोणताही घरगुती कार्यक्रम ठरलाय? जेवणाची काळजी आता आमच्यावर सोडा!
#“The Shrasnacks Kitchen’ मध्ये आम्ही घेतो सर्व प्रकारच्या Bulk Orders.

ताजे साहित्य आणि अस्सल घरगुती चव, तीही अगदी परवडणाऱ्या दरात! उत्तम सेवा आणि वेळेवर डिलिव्हरीची हमी. 💯

तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी आजच ऑर्डर बुक करा! 👇
📞 संपर्क: 9082658157
📍 पत्ता: Sadguru Galaxy Shop No. 13, Near Gauri Hall, Badlapur West

Trend कितीही भारी असो, पण ‘घरची चव’ ती घरची चवच! ❤️फॅन्सी दिसण्यापेक्षा मनाला तृप्त करणारं खाणं महत्वाचं. तुमच्या आवडत्य...
04/12/2025

Trend कितीही भारी असो, पण ‘घरची चव’ ती घरची चवच! ❤️

फॅन्सी दिसण्यापेक्षा मनाला तृप्त करणारं खाणं महत्वाचं. तुमच्या आवडत्या Shrasnacks आता Swiggy आणि Zomato वर!

आत्ताच ऑर्डर करा! 🛵

Link in Bio

25/10/2023

#काय❓दिवाळीचा_फराळ पाहिजे🎁
ऑर्डर द्यायची आहे.
अहो, #काळजी कशाची... Foods आहेत ना...!!!

#आपले_सण ..... #आपली_संस्कृती ...
#दर्जेदार_व_चविष्ट_दिवाळी फराळाचा_आनंद_घ्या....
Shrasnacnks फुड्सच्या संगे...!!

#घरच्या सारखंच नाही..तर घरच्या पेक्षा ही उत्तम, घरगुती पारंपारीक चवीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद देतो Foods ..

#एकदा करा टेस्ट. आमची चव सर्वात बेस्ट....तिच चव तेच स्वाद परंपरा !!!
🥰हे आम्ही नाही तर आमचे समाधानी ग्राहकच सांगतात.

#तर मग चला होऊ फराळ बनवण्याच्या काळजीतून मुक्त, देऊन फराळाची ऑर्डर एका फोन वरून फक्त.... 🥳shrasnacks ला आणि साजरी करू दिवाळी उत्साह व आनंदाने 🎊.....एकदा ऑर्डर देऊन पहा.!!!

#दिवाळी_फराळ ऑर्डर बुकींग सुरू झाली आहे बरं का.!!
#तर उचला फोन आणि करा संपर्क.🎁
श्रद्धा जगताप :
9082658157

20/08/2023

ShraSnacks तुमच्या सणांचा आणि क्षणांचा गोडवा वाढवण्यासाठी🫶🏼

Try shrasnacks healthy laddu👌🏻Dm for orderSpecial offer of the week
28/06/2023

Try shrasnacks healthy laddu👌🏻

Dm for order

Special offer of the week

Free shipping above 500 rs orderHurry up...Dm for orderHealthy products...150+ happy customer now.. 😍❤️🙏🏻
05/06/2023

Free shipping above 500 rs order

Hurry up...

Dm for order

Healthy products...
150+ happy customer now.. 😍❤️🙏🏻

14/05/2023

Mother is a God Gift ! She tries to cook something new everyday to keep you happy and healthy. Let's do something special for her on this mother's day. Shrasnacks brings you new Range of Packing food which healthy, authentic, Traditional and Very Tasty. Let's make her day special by preparing tasty food for her and Surprise her ❤️
Mom's are special... let us make her Day Special 💫😇

Our first exibition in kalyan... Last day of exibitionYou all are invited!!
07/05/2023

Our first exibition in kalyan... Last day of exibition

You all are invited!!

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩
01/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩

Address

Shop No 13, SADGURU GALAXY, Valivali Gaon, Manjarli
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shra Snacks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share