15/08/2021
बारामतीतील खवय्यांसाठी ओम साई ग्रुहउद्योग सादर करीत आहेत दर्जेदार , उत्तम प्रतीचे , चविष्ट , शुद्ध व स्वच्छ इंस्टंट पीठे
1) इंस्टंट खमंग ढोकळा पीठ ,
2) इंस्टंट मंचुरियन पीठ ,
3) इंस्टंट डोसा पीठ ,
4) इंस्टंट इडली पीठ ,
5) इंस्टंट उडीद वडा पीठ ,
6) इंस्टंट थालीपीठ पीठ ,
सर्व पीठे 250 ग्रॅम पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत ,सर्व पीठांच्या किंमती एकसारख्या आहेत MRP RS. 49 /- डिस्काऊंट सह तुमची खरेदी किंमत फक्त रु.40 /-
आम्ही येथे उपलब्ध आहोत :-
ओम साई ग्रुह उद्योग
2 रा मजला , हाँगे कॉर्नर च्या वरच्या मजल्यावर , भारत बेकरी शेजारी , अशोक नगर , भिगवन रोड , बारामती 413102
मोबाईल क्रमांक :- 7249389007