Ajinkya Big Bazar

Ajinkya Big Bazar Affordable & Convenient one-stop shop for all your retail needs! 🛒🛍️
Spreading Happiness since 1996 ✨
📍 Ashoknagar Colony, Baramati
Download APP 👇🏻

🚨 WE ARE HIRING! 🚨Ajinkya Big Bazar is expanding and inviting new talent to join our team.Don’t miss this opportunity!  ...
06/02/2026

🚨 WE ARE HIRING! 🚨
Ajinkya Big Bazar is expanding and inviting new talent to join our team.
Don’t miss this opportunity!

13/01/2026

Just believe in them 🙏🏻

हुरडा सीझन आला! 😍खास गुळभेंडी हुरडा व सुरती हुरडा आता उपलब्ध.ताजेपणा, चव आणि आरोग्य — एकाच ठिकाणी! 🌾
02/12/2025

हुरडा सीझन आला! 😍
खास गुळभेंडी हुरडा व सुरती हुरडा आता उपलब्ध.
ताजेपणा, चव आणि आरोग्य — एकाच ठिकाणी! 🌾

21/10/2025

आमच्या ग्राहकांचा विश्वास — अजिंक्य बिग बाजारची खरी ओळख! 🛍️
तुमचं समाधान, आमचं प्रेरणास्थान ❤️

#ग्राहकांचाआवडता #ग्राहकांचामेळावा #विश्वासाचंठिकाण #आनंदीक्लायंट्स #खरेदीचाआनंद #सवलतींचामेळावा

18/10/2025

✨ अजिंक्य बिग बाजारकडून हार्दिक दिवाळी शुभेच्छा! 🎆
या सणात खरेदीची धमाल आणि ऑफर्सची कमाल – आजच घ्या तुमच्या आवडत्या वस्तूंवर जबरदस्त सवलती! 🛍️

#दिवाळीऑफर्स #शॉपिंगफेस्टिवल #दिवाळीधमाका #सणाचीखरेदी #ग्रेटडील्स #ऑफर्सचीकमाल

16/10/2025

✨ दिवाळी फराळाला परफेक्ट क्रंच आणि टेस्ट देण्यासाठी हक्काचं ठिकाण – अजिंक्य बिग बझार! ✨

🍲 १० पेक्षा जास्त प्रकारचे खास चुरमुरे – पंढरपुरी, भजका, मका, लक्ष्मीनारायण आणि बरेच काही!
🏭 थेट फॅक्टरीतून आलेला मैदा, बेसन आणि रवा – उत्तम क्वालिटी आणि परवडणारे दर!

🎉 ४० वर्षांपासून बारामतीकरांचं दिवाळी शॉपिंगचं हक्काचं ठिकाण – अजिंक्य बिग बझार बारामती! 🛒 🛍️

Address

BHIGWAN Road, BARAMATI
Baramati
413102

Telephone

+918605151151

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajinkya Big Bazar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ajinkya Big Bazar:

Share