09/08/2026
Get SPK Vegetables & Fruits delivered to your home from our SPK farms within 24 hours.
सध्या उपलब्ध शेतमाल (9-Aug to 15-Aug)
पालेभाज्या - पालक, शेपू, करडई, आळूची पाने, शेवगा पाने
फळभाज्या - गवार, भेंडी, वांगे, दोडका, कारले, काशीफळ भोपळा, दुधी भोपळा, मुगी भोपळा, काकडी, हादगा फुले
फळे - पपई, पेरू, सीताफळ
इतर - कांदा, लिंबू, मिरची, भुईमूग शेंगा
याशिवाय धान्य, कडधान्य, भरडधान्य, घाण्याचे तेल, गूळ, देशी बियाणे आणि बरेच काही ..
सुभाष पाळेकर कृषी म्हणजे स्वादिष्ट, पौष्टिक व विषमुक्त शेतमालाची १००% खात्री
Baramati Naturals
We promise, we will NEVER POISON your food
Book your order - https://baramatinaturals.com/