24/10/2025
उटघाटनाला मिळाला अफाट प्रतिसाद! 🙌
लोकांची प्रचंड पसंती, स्वादिष्ट खाण्याचे विविध स्टॉल्स, शॉपिंगसाठी आकर्षक विभाग, आणि सगळीकडे उत्सवाचे वातावरण! 🎉
🍛 खाण्याचे असंख्य पर्याय
🛍️ शॉपिंगची मजा
🎶 मनोरंजनाचे कार्यक्रम
तुम्ही पण या, आणि या भव्य “महाराष्ट्राची खाद्य जत्रा” मध्ये सहभागी व्हा —
महाराष्ट्राच्या स्वादिष्ट खाद्यसंस्कृती आणि लोककलेचा भव्य उत्सव!
🗓️ दिनांक: 23 ते 26 ऑक्टोबर 2025
🕓 वेळ: सायं. 4:00 ते रात्री 11:00
📍 स्थळ: हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, विरकर बंगल्या समोर, इंद्रलोक फेज 2, भायंदर (पूर्व)
महाराष्ट्राच्या चवीचा आणि कलांचा आनंद घेण्यासाठी तयार राहा! 🌾🎭