07/12/2025
निसर्गाच्या सहवासात एक सुंदर अनुभव घ्यायला आजच आपली नोंदणी करा! 🌿✨ link in bio
Nature Touch - The Farm
तर्फे आयोजित
🌱 शाश्वत जीवनशैली व पर्यटन कार्यशाळा
📅 रविवार, 14 डिसेंबर 2025
⏰ 9:00 AM ते 5:00 PM
📍 नेचर टच द फार्म, खानिवली गाव, मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी, जिल्हा ठाणे
🎤 मुख्य मार्गदर्शक: श्री. प्रसाद गावडे
विषय : शाश्वत जीवनशैली जल-जंगल-जमीन साधी जीवन पद्धती
🏡 विशेष मार्गदर्शक: श्री. अमित पाटील
विषय :
- Sustainable / Traditional Homes
- Merits and Demerits of Traditional Homes / Mud House
- Role of Natural Mud House for Agri Tourism
💰 नोंदणी शुल्क: ₹1,000/-
(नाश्ता + जेवण + सामग्री समाविष्ट)
📲 नोंदणीसाठी WhatsApp: 9920 73 2199
ही कार्यशाळा कोण अटेंड करू शकतात?
शाश्वत जीवनशैली व पर्यटन कार्यशाळा खास तयार केली आहे—
✔️ निसर्गप्रेमी व पर्यटन प्रेमींसाठी
✔️ शाश्वत व नैसर्गिक जीवनशैली अवलंबू इच्छिणाऱ्यांसाठी
✔️ पर्यावरणाबद्दल जागरूक नागरिकांसाठी
✔️ विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांसाठी
✔️ फार्मस्टे, होमस्टे किंवा रिसॉर्ट चालवणाऱ्यांसाठी
✔️ वास्तु व नैसर्गिक घरबांधणीमध्ये रस असलेल्यांसाठी
✔️ कुटुंबे, गृहिणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी