Maharashtra Express News 24×7 Nanded

Maharashtra Express News 24×7 Nanded News/Media

आमचे मित्र  अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना नांदेड जावेद जिलानी शेख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
25/01/2026

आमचे मित्र अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना नांदेड जावेद जिलानी शेख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

14/12/2025

बिलोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांच्या समोरचे घाणीचे साम्राज्य निघेल का
18 पगड जातीला धरून स्वराज्याची स्थापना करणारे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन
बिलोली हा तालुका असून या ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी बाजूच्या गल्लीतील घाणीच्या पाण्याचे साम्राज्य वारंवार वाढत असलेला समर दिसून आले आहे
या घाणीचा साम्राज्याचे सामना करत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे
गेल्या 15 ऑगस्ट रोजी सुद्धा शासकीय कर्मचारी या घाणीचा सामना करत महाराजांना पुष्प अर्पण करण्यासाठी गेले
याची खंत आपल्या नागरिकांना व महाराजांचा आदर करणाऱ्यांना वाटत आहे
15 ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगर परिषद चे मुख्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागचे अधिकारी यांना सांगण्यात आले त्यांनी आश्वासनही दिले होते आम्ही लवकरच त्या ठिकाण ची घाण काढून टाकून स्वच्छ करू आज घडीला 26 जानेवारी येत आहे तरीही त्या ठिकाणचे घाणीचे साम्राज्य अजून गेलेले नाही
वारंवार नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग टोलनाका व येथील वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क करूनही या ठिकाणचे स्वच्छता होत नसेल याचं गांभीर्य जनतेसमोर तयार होत आहे
26 जानेवारी पर्यंत या ठिकाणचे स्वच्छता झाली पाहिजे अन्यथा उपोषणास बसून याचा मार्ग काढण्याचा विषय आहे
महाराजांच्या स्मारकाची विटंबना करण्यासाठी शासकीय कर्मचारी जबाबदार आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे

08/12/2025

बिलोली नगर परिषदेच्या दुर्लक्ष ते मुळे प्रतिष्ठित नागरिकांच्या महिला मंडळीचे आरोग्य आणि धोक्यात

07/12/2025

महाराष्ट्र एक्सप्रेस न्युज संपादक जावेद जिलानी शेख

30/11/2025

बिलोली व कुंडलवाडी मशाल रॅली , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

28/11/2025

समशानभूमीची हे अवस्था जबाबदार कोण???

22/10/2025
30/09/2025
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विपुल पटणे यांच्या वतीने  50 गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*  *बिलोली देगलूर विध...
30/09/2025

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विपुल पटणे यांच्या वतीने 50 गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*
*बिलोली देगलूर विधानसभा समन्वयक श्री विपुल पटणे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम ...

Address

Biloli Chohti Galli
Biloli
431710

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Express News 24×7 Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category