Gulacha Chaha By Marvelfoods

Gulacha Chaha By Marvelfoods We Make Sendriya Gulacha Chaha

29/08/2026

सगळं मिळेन एकाच ठिकाणी…☕️🌱

🌸 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे❤️ प्रेम, काळजी आणि आयुष्यभराची साथ ❤️या पवित्र नात्याची गोडी...
28/08/2026

🌸 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे
❤️ प्रेम, काळजी आणि आयुष्यभराची साथ ❤️

या पवित्र नात्याची गोडी अशीच कायम राहो…
🎀 रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎀

🙏✨ भाऊ-बहिणीचं नातं सदैव आनंदी राहो! ✨🙏
❤️ ❤️ ☕️

🌿☕ नवीन शाखेच्या शुभारंभाचे हार्दिक निमंत्रण! ☕🌿आपणा सर्वांना अत्यंत आनंदाने कळवित आहोत की,Marvel Foods सेंद्रिय गुळाचा ...
20/08/2026

🌿☕ नवीन शाखेच्या शुभारंभाचे हार्दिक निमंत्रण! ☕🌿

आपणा सर्वांना अत्यंत आनंदाने कळवित आहोत की,
Marvel Foods सेंद्रिय गुळाचा चहा
यांची शाखा क्र. ११९
धारवाड, कर्नाटक येथे सुरू होत आहे! 🎉

🙏 शुभहस्ते:
परशुराम & लक्ष्मीबाई
(आई-वडील)

📅 दिनांक: २१ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सायं. ६:३० वाजता

📍 पत्ता: यल्लकी शेट्टर कॉलनी मेन रोड, बी आर टी एस बस स्टॉप समोर, पी बी रोड, धारवाड, कर्नाटक.

निमंत्रक:
अमोल थोरात ( मार्वल फूड्स संस्थापक )
रवीकुमार

आपली उपस्थिती आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देईल.
आपण सहकुटुंब उपस्थित राहून नवीन शाखेच्या शुभारंभाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती! 🙏

🌱 Marvel Foods – सेंद्रिय गुळाचा चहा
❤️ चव चहाच्या घोटाची, आरोग्यदायी गूळाची ❤️
☕️

10/08/2026

मॉर्निंग वॉक ची उत्तम सुरवात मार्वल फूड्स च्या सेंद्रिय गुळाच्या चहा सोबत☕️🌱

🌺 संकष्ट चतुर्थी 🌺    ☕️
02/08/2026

🌺 संकष्ट चतुर्थी 🌺
☕️

Happy Friendship Day    ☕️
02/08/2026

Happy Friendship Day
☕️

02/08/2026

🤝 Happy Friendship Day! ☕❤️

मैत्री म्हणजे विश्वास, आपुलकी आणि आयुष्यभर साथ देणारे सुंदर नाते…
आणि प्रत्येक खास गप्पांची सुरुवात होते एका गरमागरम सेंद्रिय गुळाच्या चहाच्या कपासोबत! ☕✨

या मैत्री दिनी आपल्या जिवलग मित्रांसोबत भेटा, गप्पा मारा आणि गुळाच्या चहाचा गोडवा नात्यात कायम ठेवा.

🌿 Marvel Foods – सेंद्रिय गुळाचा चहा
आपणा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💛

29/07/2026

🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

27/07/2026

ताज्या लिंबाचा आंबट-गोड स्वाद आणि नैसर्गिक गुळाचा गोडवा… आता प्रत्येक घोटात ताजेपणा! 🌿☕🍋

✅ साखरमुक्त – गुळाची नैसर्गिक गोडी
✅ ताजेतवाने करणारी चव
✅ प्रत्येक ऋतूसाठी योग्य पेय
✅ आरोग्यदायी आणि स्वादिष्ट

एकदा नक्की चाखा… फरक तुम्हालाच जाणवेल! 💛

25/07/2026

🌱☕️ भक्तीत आषाढी त्यात मार्वल गुळाच्या चहाची गोडी ☕️🌱

Address

Chikhali
411062

Telephone

+919561458001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gulacha Chaha By Marvelfoods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gulacha Chaha By Marvelfoods:

Shortcuts

Share