DryDay-The Kulhad Chai

DryDay-The Kulhad Chai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DryDay-The Kulhad Chai, Food & Drink, Chikhali.

 #तमाम देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!..💐🇮🇳🇮🇳
26/01/2024

#तमाम देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!..💐🇮🇳🇮🇳

नाते तुमचे आमचेहळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगेअधिक दॄढ करायचे….तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!मकर सक्रांतीच्या खुप खुप शुभेच...
15/01/2024

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
मकर सक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा... 🪁✨

राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!वयोद्धा संन्यासी, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त सादर नमन!सर्व...
12/01/2024

राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

योद्धा संन्यासी, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त सादर नमन!
सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज श्री  #दत्त_जयंती..! आपल्या सर्वांना समृद्ध,सुखी आणि निरोगी जीवन लाभो ही श्री दत्त चरणी प्रार्थना..!!आपल्या सर्वांना ...
26/12/2023

आज श्री #दत्त_जयंती..!
आपल्या सर्वांना समृद्ध,सुखी आणि निरोगी जीवन लाभो ही श्री दत्त चरणी प्रार्थना..!!
आपल्या सर्वांना श्रीगुरू दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे श्री गुरू नानक देवजी यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..🙏🏻🌹🌹
27/11/2023

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
श्री गुरू नानक देवजी यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..🙏🏻🌹🌹

 #सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचानिखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचाभाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा💐🎉🎉 #शुभदिपावली  🙏🏻🎉🎉🔥🔥
15/11/2023

#सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा💐🎉🎉
#शुभदिपावली 🙏🏻🎉🎉🔥🔥

 #बलिप्रतिपदा व दिपावली पाडव्वा निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!! #शुभदीपावली💐🔥🎉
14/11/2023

#बलिप्रतिपदा व दिपावली पाडव्वा निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!!
#शुभदीपावली💐🔥🎉

दीपावल्याः सहस्रदीपाः भवतः जीवनं सुखेन, सन्तोषेण, शान्त्या आरोग्येण च प्रकाशयन्तु। #शुभ दीपावली🔥🔥🔥
12/11/2023

दीपावल्याः सहस्रदीपाः भवतः जीवनं सुखेन, सन्तोषेण, शान्त्या आरोग्येण च प्रकाशयन्तु।
#शुभ दीपावली🔥🔥🔥

नरकचतुर्दशी निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!! #शुभदीपावली💐🔥🎉
11/11/2023

नरकचतुर्दशी निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!!
#शुभदीपावली💐🔥🎉

धनत्रयोदशी निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!! #शुभदीपावली💐🔥🎉
10/11/2023

धनत्रयोदशी निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!!
#शुभदीपावली💐🔥🎉

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपणास लाभो.वसुबारस निमीत्त सर्वांना हार्दिक शुभे...
09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपणास लाभो.
वसुबारस निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्...
24/10/2023

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा"**जय श्री राम*🔥🔥💐💐💐

Address

Chikhali
443201

Telephone

+917773993717

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DryDay-The Kulhad Chai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category