03/09/2026
पार्सल पॅक करणे आणि वेळेत ग्राहकांच्या पर्यंत पोहचवणे या प्रोसेस मध्ये व्हिडिओ काढायला मिळतच नाही . पण आज काही पार्सल घेऊन जायची राहिली होती तेवढ्यात काढलेला व्हिडिओ.😄
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार 🙏🙏