vitthal_amruttulya_dahisar

vitthal_amruttulya_dahisar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from vitthal_amruttulya_dahisar, Bubble Tea Shop, Shop No. 5, Sagar Apartment R. M Road, Near Dahisar Bridge , Dahisar West, Dahisar.

विठ्ठल अमृततुल्यचहाला अमृताची गोडी तर्फेलक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! लक्ष्मीपूजन हा सण संपत्ती, समृद्ध...
21/10/2025

विठ्ठल अमृततुल्य
चहाला अमृताची गोडी तर्फे
लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजन हा सण संपत्ती, समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे. या शुभ दिवशी सर्वांच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धी नांदो, हीच लक्ष्मी माता चरणी प्रार्थना....

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणा सर्वांना लाभो. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, ...
17/10/2025

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणा सर्वांना लाभो. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

सर्व भक्तांना गणेश उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा..!गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया... ☕️          ☕️
27/08/2025

सर्व भक्तांना गणेश उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...

☕️

☕️

04/11/2024

वर्धापन दिन मुंबई (दहिसर शाखा )
विठ्ठल अमृततुल्य
अचूक प्रमाणासह इन्स्टंट अमृततुल्य चहा
(मिश्रण पॅकेट= चहा पावडर+साखर+मसाला)
२/४ लिटर दुध गरम करा.मिश्रण दुधामध्ये टाका
आणि फक्त ८ मिनिटे चहा उकळून घ्या आणि अमृततुल्य चहा तयार,नेहमी एकच चव
Whatsapp 9112698338

#चहाप्रेमी #पुणेशहर #मुंबई #महाराष्ट्र #नाशिक
#चहा #विठ्ठल #फ्रँचीसओप्पोर्ट्युनिटी

01/11/2024

लक्ष्मीपूजन व दीपावली उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
यंदाची दीपावली आपल्या आयुष्यात
सुख, शांती व समृद्धी घेऊन येवो !!
तेजोमय दीपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा!!!
🪔🪔

विठ्ठल अमृततुल्य
चहाला अमृताची गोडी

शाॅप नं.५ सागर अपार्टमेंट रघुनाथ म्हात्रे रोड दहिसर पुल दहिसर (पुर्व)
मुंब‌ई -४०००६८

#चहाप्रेमी #पुणेशहर #मुंबई #महाराष्ट्र
#चहा #विठ्ठल #फ्रँचीसओप्पोर्ट्युनिटी

शुभ दिन धनत्रयोदशीचा घेऊन आला सुख-समृद्धीचे दान,मनोकामना पूर्ण होण्या सर्व मिळावे श्रीविष्णूंचे वरदान !!सर्वांना धनत्रयो...
29/10/2024

शुभ दिन धनत्रयोदशीचा घेऊन आला सुख-समृद्धीचे दान,
मनोकामना पूर्ण होण्या सर्व मिळावे श्रीविष्णूंचे वरदान !!
सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!!💐

आज वसुबारस, या पवित्र दिनी गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि मांगल्य सर्वांना लाभो, हीच सदिच्छ...
28/10/2024

आज वसुबारस, या पवित्र दिनी गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि मांगल्य सर्वांना लाभो, हीच सदिच्छा...

वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

आपणास व आपल्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!☘️☘️☘️
12/10/2024

आपणास व आपल्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!☘️☘️☘️

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा.....
19/02/2024

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा..
जय भवानी.. जय शिवाजी...
#शिवजयंती
महाराष्ट्रातील अमृततुल्य चहा बनवायची सर्वात सोपी पद्धत
चहा पावडर, साखर, मसाला या सर्वांचा ठरलेल मिश्रण,
(एकच पॅकेट)
विठ्ठल चहाला नेहमी एकच चव
चहाला अमृताची गोडी..
Whats app 9112698338



#चहाप्रेमी #पुणेशहर #नाशिक #महाराष्ट्र #मुंबई

10/11/2023

धन, वैभव, सुख, समृद्धी आणि आरोग्याचे पवित्र पर्व असलेल्या 'धनत्रयोदशी'च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !💐

विठ्ठल अमृततुल्य
चहाला अमृताची गोडी
अचूक प्रमाणासह इन्स्टंट अमृततुल्य चहा
(मिश्रण पॅकेट= चहा पावडर+साखर+मसाला)
२/४ लिटर दुध गरम करा.मिश्रण दुधामध्ये टाका
आणि फक्त ८ मिनिटे चहा उकळून घ्या आणि अमृततुल्य चहा तयार,नेहमी एकच चव
Whatsapp 9112698338

#चहाप्रेमी #पुणेशहर #मुंबई #महाराष्ट्र #नाशिक
#चहा #विठ्ठल #फ्रँचीसओप्पोर्ट्युनिटी

19/09/2023

🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
!! गणपती बाप्पा मोरया !!

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

विठ्ठल अमृततुल्य
चहाला अमृताची गोडी
अचूक प्रमाणासह इन्स्टंट अमृततुल्य चहा
(मिश्रण पॅकेट= चहा पावडर+साखर+मसाला)
२/४ लिटर दुध गरम करा.मिश्रण दुधामध्ये टाका
आणि फक्त ८ मिनिटे चहा उकळून घ्या आणि अमृततुल्य चहा तयार,नेहमी एकच चव
Whatsapp 9112698338

#चहाप्रेमी #पुणेशहर #मुंबई #महाराष्ट्र #नाशिक
#चहा #विठ्ठल

Address

Shop No. 5, Sagar Apartment R. M Road, Near Dahisar Bridge , Dahisar West
Dahisar
400068

Opening Hours

Monday 6am - 9pm
Tuesday 6am - 9pm
Wednesday 6am - 9pm
Thursday 6am - 9pm
Friday 6am - 9pm
Saturday 6am - 9pm
Sunday 6am - 9pm

Telephone

08369011660

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when vitthal_amruttulya_dahisar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to vitthal_amruttulya_dahisar:

Share