16/08/2026
कष्टाला भावाची जोड आणि शेतकऱ्याला ‘युवा किसान’ची साथ! 🤝🍏
निसर्गाच्या मारामुळे २०० ग्रॅमच्या खालची साईज निघाली म्हणून खचून जाऊ नका. तुमच्या कष्टाच्या प्रत्येक पेरूला (१५० ग्रॅम+) आता मिळवा हक्काचा आणि योग्य भाव!
शेतकरी भावांनो, आजच तुमची बाग नोंदवा आणि बिनधास्त राहा! 🚜✨
अधिक माहितीसाठी ९८३४३५५८१५