JAGDAMBA AQVA

JAGDAMBA AQVA We Provide R O Mineral Water in Dharangaon Dist Jalgaon

19/02/2025
 #भाऊबीजमाझ्या समस्त बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे ! आज भाऊबीज, अर्थात भाऊ...
15/11/2023

#भाऊबीज
माझ्या समस्त बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे !
आज भाऊबीज, अर्थात भाऊ बहिणींच्या पवित्र आणि कोमल नात्याचा सन्मान करणारा पवित्र सण ! या पवित्रदिनी भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होवो, हीच मंगल सदिच्छा!

 #दिवाळी_पाडवा #बलिप्रतिपदा  कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा! या मंगल दिनी सर्वांची स्वप्ने पूर्ण होऊन प्रत्ये...
14/11/2023

#दिवाळी_पाडवा
#बलिप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा! या मंगल दिनी सर्वांची स्वप्ने पूर्ण होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!

 #लक्ष्मीपूजनसर्व बांधवांना नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!आपणा सर्वांचं आयुष्य सुख, समृद्धी व भरभराटीन...
12/11/2023

#लक्ष्मीपूजन

सर्व बांधवांना नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

आपणा सर्वांचं आयुष्य सुख, समृद्धी व भरभराटीने प्रकाशमय होवो, हीच यंदाच्या दिवाळीनिमित्त मनोकामना!

 #धनत्रयोदशीधनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
10/11/2023

#धनत्रयोदशी

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
09/11/2023

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

24/10/2023

* #दसरा*
विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

 #नवरात्रोत्सवआजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असल...
15/10/2023

#नवरात्रोत्सव

आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

 समस्त शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
14/09/2023


समस्त शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Parihar Nagar Plot No. 5
Dharangaon
425105

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Telephone

9158311334

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JAGDAMBA AQVA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share