Chandralekha Snacks-Dining

Chandralekha Snacks-Dining Authentic Marathi cuisine served with passion at Kiran Foods. Tradition in every bite.

गोड चवीचा अनुभव आता तुमच्या जवळ! 😋पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, गुलाबजाम आणि पायनापल शिरा — पारंपरिक गोड पदार्थ घेण्यासाठी आज...
17/06/2026

गोड चवीचा अनुभव आता तुमच्या जवळ! 😋
पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, गुलाबजाम आणि पायनापल शिरा — पारंपरिक गोड पदार्थ घेण्यासाठी आजच भेट द्या चंद्रलेखा स्नॅक्स अँड डायनिंगला ला. ✨🍽️

📍 डोंबिवली पूर्व
📞 ऑर्डरसाठी संपर्क करा.

17/06/2026
मराठमोळ्या चवीचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर चंद्रलेखा स्नॅक्स & डायनिंगला जरूर भेट द्या! 😋भाजणी थालीपीठ, मिसळपाव, विविध ...
14/06/2026

मराठमोळ्या चवीचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर चंद्रलेखा स्नॅक्स & डायनिंगला जरूर भेट द्या! 😋

भाजणी थालीपीठ, मिसळपाव, विविध प्रकारचे पराठे आणि अनेक खास पदार्थांचा आनंद घ्या. पुढच्या जाहिरातीत गोड खवय्यांसाठी काय खास आहे ते पाहायला विसरू नका!

#चंद्रलेखा_स्नॅक्स_अँड_डायनिंग #मराठमोळीचव #मिसळपाव #थालीपीठ #पराठे

🍽️ सकाळची सुरुवात करा चविष्ट आणि घरगुती नाश्त्याने!पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, शिरा आणि अनेक मराठमोळे पदार्थ  चंद्रलेखा ...
12/06/2026

🍽️ सकाळची सुरुवात करा चविष्ट आणि घरगुती नाश्त्याने!
पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, शिरा आणि अनेक मराठमोळे पदार्थ चंद्रलेखा स्नॅक्स & डायनिंगमध्ये!

तुमचा सर्वात आवडता पदार्थ कुठला?1️⃣ मिसळ पाव2️⃣ वडापाव3️⃣ सामोसा पाव👇 तुमचा पर्याय कमेंटमध्ये नक्की सांगा!              ...
09/06/2026

तुमचा सर्वात आवडता पदार्थ कुठला?
1️⃣ मिसळ पाव
2️⃣ वडापाव
3️⃣ सामोसा पाव
👇 तुमचा पर्याय कमेंटमध्ये नक्की सांगा!

घरगुती अन्न पदार्थांचे माहेरघर चंद्रलेखा स्नॅक्स अँड डायनिंग
08/06/2026

घरगुती अन्न पदार्थांचे माहेरघर चंद्रलेखा स्नॅक्स अँड डायनिंग

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 🚩अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घ्या!कोथिंबीर वडी, अळूवडी, भजी, मिसळ पाव आणि भाजणी थालीपीठ यां...
06/06/2026

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 🚩

अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घ्या!

कोथिंबीर वडी, अळूवडी, भजी, मिसळ पाव आणि भाजणी थालीपीठ यांसारखे घरगुती स्वादिष्ट पदार्थ आता चंद्रलेखा स्नॅक्स & डायनिंगमध्ये उपलब्ध.

📍 डोंबिवली (पूर्व)
📞 83691 05913 | 84519 31774

🛵 Zomato आणि Swiggy वर उपलब्ध

#मराठमोळीचव #शिवराज्याभिषेक #छत्रपतिशिवाजीमहाराज

01/06/2026

"संकष्टीचा आनंद मोदकांसह!
घरगुती चवीचे उकडीचे मोदक आता चंद्रलेखा स्नॅक्स अँड डायनिंगमध्ये उपलब्ध. आजच ऑर्डर करा!"

Address

639R+9G6, Chandralekha Foods Tilak Road Near Roshan Automobile
Dombivli
421201

Telephone

+917400128974

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandralekha Snacks-Dining posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chandralekha Snacks-Dining:

Share